विधान परिषद निवडणूक अटळ; कोणत्याही उमेदवाराकडून माघार नाही; ११ जागांसाठी १२ जण रिंगणात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने पराभूत कोण होणार याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. By लोकसत्ता टीमJuly 6, 2024 03:28 IST
विधान परिषदेनंतर पंकजा मुंडेंना आता मंत्रिपदही मिळणार? स्वतः प्रतिक्रिया देत म्हणाल्या… पंकजा मुंडे यांनी आज (२ जुलै) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. By अक्षय चोरगेUpdated: July 2, 2024 17:11 IST
Pankaja Munde : लोकसभेच्या पराभवानंतर विधान परिषदेची उमेदवारी, पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. आज विधानभवनात त्यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल केला. तत्पूर्वी पंकजा… 01:36By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 2, 2024 13:08 IST
ओबीसी मतपेढीवर लक्ष ठेवूनच पंकजा मुंडे यांना आमदारकी ? प्रीमियम स्टोरी लोकसभा निवडणुकामध्ये भाजपला सपाटून मार खावा लागल्याने ‘माधव’ मतपेढी हातीची जाऊ नये म्हणून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा… By सुहास सरदेशमुखUpdated: July 2, 2024 14:16 IST
परिणय फुके या फडणवीस यांच्या निकटवर्तीयाला पुन्हा आमदारकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजप नेते परिणय फुके यांना पुन्हा एकदा भाजपने विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता टीमJuly 1, 2024 17:24 IST
विधान परिषदेसाठी भाजप नेत्यांची मोर्चेबांधणी; पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील प्रयत्नशील पंकजा मुंडे यांना विधानसभा किंवा विधान परिषदेसाठी उमेदवारी न दिल्यास त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण होऊन पक्षाला मराठवाड्यात फटका बसण्याची शक्यता… By लोकसत्ता टीमJune 29, 2024 06:25 IST
Video: “उबाठाचे अभ्यंकर ‘भयंकर’ तर परब ‘अरब’ असल्याप्रमाणे…”, आशिष शेलार यांचा टोला; म्हणाले, “पैशांच्या जोरावर…”! आशिष शेलार म्हणाले, “उबाठा सेनेनं पैशांचा धुमाकूळ घातला. काही अन्य उमेदवारांनीही त्यांना साथ दिली. पण..” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 27, 2024 17:01 IST
विधान परिषदेसाठी ७१.८७ टक्के मतदान; भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची कसोटी शिवसेना ठाकरे गटाने मुंबईतील आपल्या सर्व शाखांमधून हक्काचे मतदार मतदानासाठी येतील याची खबरदारी घेण्याचा आदेश दिला आहे. By लोकसत्ता टीमJune 27, 2024 05:51 IST
Maharashtra MLC Polls : नाशिक शिक्षक मतदारसंघात ९० टक्क्यांहून अधिक मतदान आपले हक्काचे मतदान करून घेण्यासाठी अखेरपर्यंत राजकीय पक्ष व उमेदवारांची धडपड सुरू होती. मतदारसंघात एकूण ६९ हजार ३६८ इतके मतदार… By लोकसत्ता टीमJune 27, 2024 00:38 IST
Maharashtra MLC Polls : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी सुमारे ७० टक्के मतदान सुरवातीला संथगतीने मतदानाला सुरवात झाली. पहिल्या दोन तासात सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.३० मतदान झाले. By लोकसत्ता टीमJune 27, 2024 00:12 IST
Maharashtra News: “ब्रँड हा ब्रँड असतो, फक्त तोंडानं बोलून…”, शरद पवार गटानं शेअर केला सुनील तटकरेंचा ‘तो’ फोटो! Marathi News Update: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2024 20:00 IST
पदवीधर, शिक्षक मतदारसंघांमध्ये आज मतदान; भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची कसोटी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान होत असल्याने मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्याचे सर्वच उमेदवारांसमोर आव्हान आहे. By लोकसत्ता टीमJune 26, 2024 02:05 IST
Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”
Kunal Kamra : कुणाल कामराचं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर, “लवकरच मुंबईत शो घेणार, माझी औकात…”
Shehbaz Sharif : पाकिस्ताननं हल्ला करायच्या आधीच भारताची ब्राह्मोस आमच्या विमानतळांवर धडकली; पाकिस्तानी पंतप्रधानांची जाहीर कबुली
Jairam Ramesh Remark : ‘आमचे खासदार इकडे-तिकडे फिरत आहेत आणि दहशतवादीही…’, जयराम रमेश यांचे विधान चर्चेत; भाजपाची जोरदार टीका