scorecardresearch

Vaastu Shastra
वास्तुशास्त्रानुसार मातीच्या ‘या’ तीन गोष्टी ठेवा घरात; चमकू शकते नशीब

वास्तुशास्त्रानुसार तज्ज्ञांच्या मते, घरात मातीची भांडी ठेवणे शुभ मानले जाते, यामुळे नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते.

Indian-Railway-IRCTC
भारतीय रेल्वे IRCTC च्या ‘या’ सर्व गाड्या जुन्या वेळापत्रकानुसार धावणार; ३०% तिकिटही होणार स्वस्त

गाड्या आजपासून म्हणजे सोमवारपासून त्यांच्या नियोजित वेळेवर धावतील. त्यांच्या चालू वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

lifestyle
जाणून घ्या, कोविडमधून बरे झालेल्या लोकांवर वायू प्रदूषणाचा कसा होतो परिणाम

खराब होणारी हवा निरोगी लोकांनाही आजारी बनवत आहे, मग कोविडशी लढा देऊन बरे झालेल्या लोकांचे काय होईल?

lifestyle
हिवाळ्यात केसांची चमक नाहीशी होते? तर ‘हे’ २ प्रकारचे हेअर मास्क ठरू शकतात फायदेशीर

केसांमध्ये बायोटिन नसल्यामुळे ते पातळ होतात आणि तुटायला लागतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केळी उपयुक्त ठरू शकते.

Tulsi-Vivah-2021-Wishes-in-Marathi
Tulsi Vivah 2021 Wishes in Marathi : तुळशी विवाहानिमित्त काही हटके Messages, Wishes, Whatsapp Status, SMS, Charolya पाठवून सणाचा आनंद द्विगुणीत करा…

दिवाळी संपली तरी आनंदव्रताची सांगता होत नसते. कारण दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवानंतर सर्वाना प्रतिक्षा असते ती तुळशीच्या लग्नाची…गेली दोन वर्षे…

tulsi-vivah-2021
Tulsi Vivah 2021 Vidhi and Muhurt: जाणून घ्या तुळशी विवाहाची सोपी पद्धत, संपूर्ण विधी, विवाह मुहूर्त

यंदाच्या वर्षी तुळशीविवाह १५ नोव्हेंबरला आहे. तुळशीविवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात, असं मानलं जातं. जाणून घ्या तुळसी विवाहाची…

lifestyle
सीमा सुरक्षा दलातील गट C पदांसाठी भरती, १० वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

अधिकृत अधिसूचनेनुसार कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण असावा.

lifestyle
‘या’ 3 राशींचे लोक जन्मतः श्रीमंत मानले जातात, त्यांच्यावर असते माता लक्ष्मीची विशेष कृपा

वृषभ राशीचे लोकं जन्मतः श्रीमंत मानले जातात. त्यांना आयुष्यात क्वचितच पैशांच्या टंचाईचा सामना करावा लागतो.

संबंधित बातम्या