लोकजागर : कोराडीतील ‘काळेबेरे’! कुणी कितीही विरोध केला तरी त्याचे प्रतिबिंब सुनावणीच्या अहवालात उमटत नाही. सरकार म्हणेल तोच विकास अशी सध्याची स्थिती. By देवेंद्र गावंडेJune 8, 2023 05:19 IST
लोकजागर: ‘भारत राष्ट्र’चे भाजपप्रेम! भाजपविरोधी असा दावा हा पक्ष करतो. अगदी आपसारखा. मात्र केसीआरांचा काँग्रेस विरोधही लपून राहिलेला नाही. By देवेंद्र गावंडेMay 18, 2023 04:17 IST
लोकजागर : ‘रामशास्त्री’ राठोड! राज्यमंत्री असताना त्यांनी बदलीचे अन्यायपूर्ण प्रचलित धोरण बाजूला सारून अनेक कनिष्ठ महसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘दिलासा’ मिळवून दिला. By देवेंद्र गावंडेMay 11, 2023 01:38 IST
लोकजागर : शोषणाचा ‘खाणमार्ग’! संवेदनशीलता नावाचा थोडा गुण जरी या सरकारमध्ये शिल्लक असेल तर त्यांनी उद्योजकप्रेमातून बाहेर पडून या आंदोलनाची दखल घेणे योग्य. By देवेंद्र गावंडेMay 4, 2023 01:36 IST
लोकजागर: शत्रुत्वाची मूठ घट्टच! विदर्भातील प्रमुख पक्ष तसे दोनच, एक भाजप व दुसरा काँग्रेस. या दोघांच्या मित्र यादीत असलेले बाकी सारे विजयासाठी या दोघांवर… By लोकसत्ता टीमApril 27, 2023 02:43 IST
चौसष्ट घरांच्या गोष्टी: चित्रपटातील बुद्धिबळ सामान्यपणे बुद्धिबळपटूंचं चित्रं- जे चित्रपटातून आपल्यापुढे येतं ते ‘अति शहाणे’ या प्रकारात मोडणारं किंवा वेडगळ असं असतं. By रघुनंदन गोखलेUpdated: April 2, 2023 02:58 IST
लोकजागर : कपाशीच ‘उपाशी’! शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी काढला नाही. आज दरवाढ होईल, उद्या होईल या आशेवर सारे राहिले By देवेंद्र गावंडेMarch 23, 2023 02:58 IST
लोकजागर: विदर्भद्वेषी ‘विखार’! उर्वरित महाराष्ट्रातील लोक विदर्भाविषयी आकस किंवा अढी मनात बाळगून असतात का? त्यांची टीका यातून जन्म घेते का? असला पूर्वग्रही दृष्टिकोन… By देवेंद्र गावंडेFebruary 23, 2023 02:04 IST
लोकजागर : मिंध्यांची ‘मखलाशी’! पोलीस जर असेच बाबा, महाराजांना पाठीशी घालत राहतील तर या धर्माच्या ठेकेदारांची हिंमत आणखी वाढून ते उन्माद करतील. By देवेंद्र गावंडेFebruary 2, 2023 05:35 IST
लोकजागर : केसरकरांना ‘कर्तृत्व’ सांगा! सरकार हे संपूर्ण राज्याचे असते असा विदर्भाचा समज आहे. त्यामुळे अन्याय झालाच कसा असा प्रश्न अनेकांना पडलेला. By देवेंद्र गावंडेJanuary 26, 2023 02:42 IST
लोकजागर :धर्माचा ‘धंदा’! विज्ञान प्रगतीच्या दिशेने नेते तर अंधश्रद्धा अधोगतीकडे. माफक शिक्षण घेतलेल्या कुणालाही समजेल अशी ही गोष्ट. अलीकडे याचा विसर पडू लागला… By देवेंद्र गावंडेJanuary 19, 2023 00:17 IST
लोकजागर :या जीवांचे मोल काय? वाघ व बिबट्याने रोज कुणाचा तरी लचका तोडल्याची बातमी आली की सारेच अस्वस्थ होतात. मृतदेहाची छायाचित्रे बघून अंगाला कंप सुटतो. By लोकसत्ता टीमUpdated: January 12, 2023 08:20 IST
Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर
‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता, पत्नीसह कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात घेतलं दर्शन; म्हणाला…
एक नंबर, तुझी कंबर! ५६ वर्षीय भाग्यश्रीचा मुलीसह जबरदस्त डान्स; मायलेकींच्या सुंदर लूकने वेधलं लक्ष, संजू राठोडची खास कमेंट
15 Photos: घोड्यावर नवरदेवाची वरात, नऊवारी साडीत नवरी..; पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील ‘सिद्धू-भावना’चा विवाह सोहळा
भाडेवाढीला स्थगिती न दिल्यास मुंबईतील २२० शाळा बंद पडतील; खासगी मराठी माध्यमाच्या शाळांना वर्गखोल्यांसाठी नाममात्र भाडे आकारण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे