काळानुरूप जगण्याच्या, सिनेमाच्या चिंतनातून प्रगल्भ झालेला, माध्यमांनी तयार केलेल्या त्याच्या प्रतिमेपेक्षा एक वेगळाच अनुराग कश्यप या संवादातून समोर आला.
ओपनहायमरला आपल्या विचारस्वातंत्र्याची फळे भोगावी लागली, कारण स्वत:च्या वंदनीय राष्ट्राच्या आदरणीय नेत्यांच्या चुका व मर्यादा त्याने सभ्य शब्दांत नोंदवल्या.