गडचिरोली : नक्षलग्रस्त भागातील पोलिसांना करावी लागतेय उसनवारी!, सहा महिन्यांपासून दीडपट वेतन नाही कित्येकदा मागणी करूनही याबाबत अद्याप शासनस्तरावरून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही By लोकसत्ता टीमSeptember 28, 2022 17:37 IST
`पीएफआय’ हे `सिमीʼचेच प्रतिरूप? बंदीबाबत महाराष्ट्र एटीएसही आग्रही होते! सिमीʼ ही संघटना राज्यात विशेषत: मुंबई, ठाणे, रायगड, औरंगाबाद, मालेगाव भागांत खूपच सक्रिय होती. ‘सिमी’वर बंदी आल्यानंतरही या भागांतील कारवाया… By लोकसत्ता टीमUpdated: September 28, 2022 20:10 IST
राज्यात लवकरच २० हजार पोलिसांची भरती ; जामीन मिळालेल्या १६४१ कैद्यांची तातडीने मुक्तता – देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पोलीस दलासाठी दोन वर्षांत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार असून आठ हजार पोलीस भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 27, 2022 06:49 IST
कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात नवनीत राणा तोंडघशी वैयक्तिक कारणावरून स्वत: घर सोडले, असे तरूणीने आपल्या जबाबात स्पष्ट केल्याने खासदार नवनीत राणा, भाजप आणि हिंदुत्वादी संघटना तोंडघशी पडल्या… By मोहन अटाळकरSeptember 12, 2022 12:33 IST
राज्यातील पोलिसांना दिवाळीत पदोन्नती ; उपनिरीक्षक, साहाय्यक निरीक्षकांचा समावेश गृह मंत्रालयाने नुकतीच राज्यातील १ हजार २१३ पोलीस उपनिरीक्षकांना साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी निवड यादी जाहीर केली. By अनिल कांबळेAugust 29, 2022 02:25 IST
स्थानिक पोलिसांच्या ‘हद्दी’त आता केंद्रीय तपास यंत्रणांची दादागिरी… ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा अधिक शक्तिशाली झाल्या असून त्यांच्यापुढे राज्य आणि शहर पोलीस दलांचे अस्तित्व त्यांच्या सावलीपुरते मर्यादित राहिले आहेत. By डी. शिवानंदनAugust 5, 2022 09:49 IST
अनिल परब कारवाई प्रकरणी किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; म्हणाले “विभास साठेंच्या जीवाला धोका, त्यांचा मनसुख हिरेन…” महाराष्ट्र पोलिसांनी विभास साठे यांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी; किरीट सोमय्यांची मागणी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 31, 2022 11:01 IST
नागपूर रेल्वे स्थानकावर सापडल्या जिलेटीनच्या कांड्या, पोलीस चौकीजवळच स्फोटकं सापडल्यानं खळबळ नागपूर रेल्वे स्थानकावर जिलेटीनच्या तब्बल ५४ कांड्या सापडल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 10, 2022 13:53 IST
MNS Andolan: ….तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार; राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर आज राज्यभरात मनसैनिकांकडून आंदोलन केलं जात आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 4, 2022 14:43 IST
मोठी बातमी! इतर राज्यातील लोक येऊन महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतात; गुप्तचर विभागाचा अलर्ट गुप्तचर विभागाने गृह मंत्रालयाला माहिती दिली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 3, 2022 16:21 IST
“राज ठाकरेंवर आजच कारवाई होणार”; पोलीस महासंचालकांची महत्वाची माहिती औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केला आहे; पोलीस महासंचालकांची माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 3, 2022 14:12 IST
मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अॅक्शन मोडमध्ये; पोलीस महासंचालकांनी दिला इशारा; म्हणाले “जातीय तेढ…” राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 3, 2022 13:54 IST
आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय अभिनेत्रीने मालिका सोडली! खऱ्या आयुष्यात लग्नानंतर १० वर्षांनी होणार आई, शेअर केली पोस्ट
तब्बल ५० वर्षानंतर हंस-मालव्य राजयोग! ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू, अचानक धनलाभ अन् प्रगतीची संधी; उत्पन्नात मोठी वाढ
दिवाळीआधी ‘या’ राशी बनतील करोडपती; नवीन नोकरीसह मिळणार बक्कळ पैसा, पाहा कोणत्या राशींचा आहे यात समावेश
9 दोन दिवसानंतर नुसता पैसाच पैसा! मंगळाच्या कृपेने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य रातोरात चमकणार
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात
नगरला युवा साहित्य व नाट्य संमेलनाचे उद्घाटन; साहित्य, कलेतूनच तरुणांच्या भावनांचे नियंत्रण – मिलिंद जोशी