scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

vidhansabha
शिवसेना विधिमंडळ पक्ष गटनेते म्हणून शिंदे यांना मान्यता ; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा शिंदे गटाला दिलासा

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी अजय चौधरी यांची शिवसेना गटनेते पदी आणि सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती रद्द केली.

shinde-group
भाजपने दिले ते अन्य पक्षांच्या डोळय़ात अंजन घालणारे ! ; एकनाथ शिंदे यांची भावना

आपला गट फोडण्यासाठी आमदारांना प्रलोभने, दबाव आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी शिवसेनेवर केला.

balasaheb thorat
भाजप सत्तेत येताच राज्यपालांमधील ‘रामशास्त्री’ जागा! ; विधानसभेत विरोधी नेत्यांची बोचरी टीका

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी  राज्यपालांवर टीका केली.

yamini jadhav
यामिनी जाधव यांच्या मतदानावेळी ‘ईडी’च्या घोषणा

मुंबई : अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मत नोंदविण्यासाठी शिंदे गटाच्या यामिनी जाधव या उभ्या राहिल्या असता त्यांना विरोधी बाकांवरून ईडी.. ईडी अशी…

Devendra Fadnvis
राहुल नार्वेकर हे देशाच्या इतिहासातील सर्वात तरूण विधानसभा अध्यक्ष – देवेंद्र फडणवीस

“सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्ती सारखी आहे आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या आसनावरून करावा लागतो.” असं म्हणाले आहेत.

maharashtra-assembly
शिंदे यांचे आज शक्तिप्रदर्शन ; विशेष अधिवेशनात पक्षादेशावरून शिवसेनेशी तीव्र संघर्षांची चिन्हे

सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता.

Bhagat-Singh-Koshyari-2
राज्यपालांची भूमिका बदलली! ; विधानसभा अध्यक्षपद निवडणूक नियमातील बदलांना पूर्वी विरोध आता मात्र सहमती

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ताबदल होताच नव्या नियमानुसार अध्यक्षांची निवडणूक घेण्यास मान्यता दिली आहे

संबंधित बातम्या