“विरोधक म्हणतात शरद पवार खोटं बोलले, आम्ही म्हणतो हो, बोलले”, रोहित पवारांनी ‘तो’ व्हिडीओ शेअर करत साधला निशाणा! रोहित पवार म्हणतात, ” ते का खोटं बोलले? हे अपप्रचार करणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवायचंय! खास त्यांच्यासाठी हा व्हिडीओ!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 18, 2022 10:57 IST
“भावी पिढी हे कदापि सहन करणार नाही”, अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणा; ३ मेच्या अल्टिमेटमवरूनही केली टीका! अजित पवार म्हणतात, “आता मात्र कुणी सांगतं की इतक्या तारखेपर्यंत असं नाही झालं तर ह्यांव करू, त्यांव करू.. असं नाही… By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 19:36 IST
धनंजय मुंडेंना आव्हान देणाऱ्या करुणा मुंडेंचं कोल्हापुरात डिपॉझिट जप्त; मतांचा आकडा अवघा शंभरीपार! बीडमध्ये धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या करुणा शर्मा यांना कोल्हापूर पोटनिवडणुकीत अवघी १३३ मतं मिळाली आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 19:08 IST
“मशिदीवर आहेत भोंगे, म्हणून इतरांनी करू नयेत सोंगे”, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले, “त्यांच्या सभांना गर्दी होते, पण..!” रामदास आठवले म्हणतात, “राज ठाकरे आमचे मित्र आहेत. ते राजकीय नेते आहेत. ते अत्यंत चांगले वक्ते आहेत. त्यांच्या…!” By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 18:09 IST
“मनसे संपली अशी बोंब ठोकणाऱ्यांची आज…”, शिवसेना आणि राष्ट्रवादीवर ट्विटरवरून खोचक निशाणा! “नास्तिकांच्या पक्षाला पहिल्यांदा हनुमान जयंती साजरी करावी लागली, तर नव्याने पुरोगामी झालेल्या पक्षाला…!” By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 16:51 IST
कोल्हापुरातील निकालांनंतर हिमालयात जाणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात, “मी असं म्हटलं होतं की…!” चंद्रकांत पाटील म्हणतात, “नाना कदम लढले, तर तुमच्या तोंडाला फेस आला. मग मी लढलो तर…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2022 15:14 IST
“पोहोचलो रे मी हिमालयात…”, कोल्हापूरमधील निकालांनंतर जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केलं चंद्रकांत पाटलांवर खोचक मीम! दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील कोल्हापुरात प्रचार करत असताना “दादा हिमालयात जा” असं म्हणत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2022 14:04 IST
“….यासाठी शरद पवारांची परवानगी घेतली आहे का?” मनसेचा शिवसेनेला खोचक सवाल, दादरमध्ये महाआरतीवरून राजकारण! “…नाहीतर आत्ता आरती करतील आणि ३ तारखेनंतर पळून जातील!” By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 13:33 IST
“आता केंद्रानंच पुढाकार घ्यावा”, मशिदींवरचे भोंगे उतरवण्यासाठी मनसेचं थेट अमित शाह यांना पत्र! मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत दिलीप वळसे पाटलांनी घेतलेली बूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2022 12:54 IST
Video : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चौथ्या पिढीची नेमकी काय आहे राजकीय भूमिका? सुजात आंबेडकरांची रोखठोक मुलाखत! प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना आक्रमकतेने उत्तर देत आमित ठाकरे यांनी आधी हनुमान चालीसा बोलून… By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 21:29 IST
“नंतर पुन्हा शरद पवारांची जादू चालली आणि…”, गुलाबराव पाटलांनी सांगितला सकाळच्या शपथविधीचा किस्सा! गुलाबराव पाटील म्हणतात, “मी कायम राष्ट्रवादीच्या विरुद्ध बोलणारा कार्यकर्ता. कायम राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढणारा मी माणूस. पण मला काय माहीत शरद… By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 19:15 IST
मनसेला मोठा झटका, मुंबई आणि मराठवाड्यातील ३५ पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी दिला राजीनामा! मनविसे सरचिटणीस फिरोज खान यांच्यासह मुंबई-मराठवाड्यातील ३५ पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी दिले राजीनामे! By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 17:34 IST
“मी मुस्लीम आहे त्यामुळे…”, ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याबद्दल अली गोनीची प्रतिक्रिया; म्हणाला, “कुराणमध्ये…”
सर्वार्थ सिद्धी योगाचा प्रभाव तुमच्या राशीच्या कुंडलीत काय बदल घडवणार? कोणाच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
Rohit Sharma: “मी तुमचा बाप आहे…”, रोहित शर्माने त्रास देऊ पाहणाऱ्या पत्नी रितिका आणि टीमला सुनावलं; VIDEO पाहिला का?
मोदींनी ‘लॉकडाऊन’ची घोषणा करताच ४८ तासात केले ‘हे’ काम, सरन्यायाधीश गवई यांनी थेट नेपाळमधून सांगितले…
12 Photos : निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये रेश्मा शिंदेने घेतले अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
9 त्रिग्रही योगाच्या जबरदस्त प्रभावाने बँक बॅलन्समध्ये तिप्पट वाढ होणार! ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार
Manoj Jarange Patil Maratha Reservation : राज्य सरकारची कोंडी, न्या. शिंदे समितीबरोबरची चर्चा निष्फळ; जरांगे पाटील आंदोलनावर ठाम