scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

ajit pawar on silver oak sharad pawar protest
“काल सिल्व्हर ओकवर आलेले सगळेच…”, अजित पवारांचा गंभीर दावा; म्हणाले, “काल काही वेगळ्या गोष्टीही घडल्या!”

अजित पवार म्हणतात, “खरंतर आंदोलकांनी तिथे जाऊन ही चर्चा करण्याचं काहीच कारण नव्हतं. चर्चा मंत्रालयात देखील होऊ शकते. पण…”

Gopichand Padalkar
“एसटी कर्मचारी आंदोलन भरकटलंय, जे घडलं त्याबाबत…”, सिल्व्हर ओकवरील आंदोलनानंतर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया!

गोपीचंद पडळकर म्हणतात, “एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती केली होती की यापेक्षा वेगळं काही होणार नाही. पण…”

udayan raje bhosale on silver oak st workers
शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनावर उदयनराजेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “या जन्माचं कर्म…!”

उदयनराजे भोसले म्हणतात, “या जन्मी आपण जे कर्म करतो, ते याच जन्मी फेडावं लागतं. सगळ्यांना हे लागू होतं. अपवाद…!”

sanjay raut mocks kirit somaiya
“…आता तुमचं ऑपरेशन करावं लागेल”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना खोचक टोला; म्हणाले, “कर नाही त्याला डर कशाला?”

संजय राऊत म्हणतात, “मला वाटतं किरीट सोमय्या अंडरग्राउंड झाले आहेत. कुणीतरी मला सांगितलं की हे बापबेटे…”

ajit pawar on silver oak st workers protest
“कुठलीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी होती”, सिल्व्हर ओकवरील आंदोलनाबाबत अजित पवारांनी व्यक्त केला संशय; म्हणाले, “मला एका गोष्टीची…!”

अजित पवार म्हणतात, “…एवढं सगळं होत असताना पुन्हा सिल्व्हर ओकवर जाण्याचं काहीच कारण नव्हतं. त्याच्या पाठिमागचं कारण काय?”

st workers at cstm
मध्यरात्रीच्या घडामोडी! आझाद मैदानावरून उठवल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्थानकात ठिय्या!

मध्यरात्री उशिरा आंदोलक कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हटवल्यानंतर त्यांनी थेट सीएसएमटी स्थानकाच्या दिशेनं मोर्चा वळवला.

Ajit Pawar
“शरद पवार तर राष्ट्रीय नेते आहेत, त्यांना…”, सिल्व्हर ओकवरील आंदोलनावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया!

अजित पवार म्हणतात, “हे जे काही घडलंय, याच्यामागे निश्चितपणे शेवटपर्यंत जाऊन दूध का दूध, पानी का पानी दाखवून देऊ”

jitendra awhad on supriya sule indira gandhi
“आज मला सुप्रिया सुळेंमध्ये इंदिरा गांधी दिसल्या”, ‘सिल्व्हर ओक’वरील आंदोलनावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी सांगितली ७७ सालची घटना!

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “एका ८२ वर्षांच्या माणसावर, त्याच्या पत्नीवर, तो घरात एकटा असताना, कुणीच आजूबाजूला नसताना हल्ला करणं…”

sharad pawar silver oak st workers agitation
‘सिल्व्हर ओक’वरील एसटी कर्मचारी आंदोलनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “इथे जे काही घडलं..!”

शरद पवार म्हणतात, “कारण नसताना काही महिने घरदार सोडून एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला आणि त्यामुळे प्रचंड आर्थिक संकट त्याच्या…

narayan rane on sanjay raut (2)
“तोल गेला की माणसं अशी…”, नारायण राणे यांचा संजय राऊतांवर खोचक शब्दांत निशाणा!

नारायण राणे म्हणतात, “पुढच्या वेळी आंदोलन होईल की यशवंत जाधव यांच्यावर चुकीची रेड टाकण्यात आली. कारण शिवसेनेचा…”

dilip walse patil on sharad pawar silver oak
“हे सहन केलं जाणार नाही, काही राजकीय पक्ष…”, गृहमंत्र्यांनी दिला इशारा, ‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या आंदोलनाबाबत मांडली भूमिका!

वळसे पाटील म्हणतात, “न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर, कर्मचाऱ्यांनी स्वागत केल्यानंतर हा हल्ला झाला. मला वाटतं हे ठरवून झालंय”

ajit pawar on raj thackeray
अजित पवारांचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा; म्हणाले, “काय कारण आहे हो? भोंगे बंद करा, अमकं करा..मग आधीपासून…!”

अजित पवार म्हणतात, “सध्या राज्यातलं वातावरण गढूळ करण्याचं काम सुरू आहे. सगळे सण एकमेकांना शुभेच्छा देऊन आपण साजरे करतोय. पण…”

संबंधित बातम्या