scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

nitesh rane on mahavikash aghadi
“आता फक्त ISIS चा प्रस्ताव…”, नितेश राणेंचा राज्य सरकारवर खोचक शब्दांत टोला!

नितेश राणे म्हणतात, “वाह, एमआयएमचीही महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी. खरंच करून दाखवलं!”

imtiyaz jaleel sharad pawar
राज्यात नवी समीकरणं जुळणार? एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली ‘ही’ ऑफर!

इम्तियाज जलील म्हणतात, “काँग्रेस देखील स्वत:ला धर्मनिरपेक्ष मानतो, त्यांनीही यावं आमच्याशी आघाडी करायला”

kripashankar singh on sanjay raut
“संजय राऊतांचं असं आहे की ‘दिन में बोले जय श्री राम, रात को लेते सौ-सौ ग्राम”, कृपाशंकर सिंह यांचा खोचक टोला!

कृपाशंकर सिंह म्हणतात, “संजय राऊत हिंदुत्वाविषयी बोलत असतात पण त्यांना दोन पक्षांसोबत सरकारमध्ये पुढे जायचं आहे”

jitendra awhad
“…हे शाप आयुष्यभर तुमच्यामागे राहतील”, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून जितेंद्र आव्हाडांचं टीकास्त्र!

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “कुणाचंतरी आयुष्य बेरंग करणं, याला देवही माफ करत नाही”

chandrakant patil mocks sharad pawar
“शरद पवारांनी त्यांच्या तरुण आमदारांना…”, पवारांच्या ‘त्या’ विधानावर चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला!

चंद्रकांत पाटील म्हणतात, “लोकशाहीत कुणालाही काहीही बोलण्याचा अधिकार असतो, पण जो गरजेल, तो बरसेल काय?”

raju shetty targets mahavikas aghadi
राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? केलं सूचक विधान; म्हणाले, “येत्या ५ एप्रिल रोजी…”!

राजू शेट्टी म्हणतात, “धोरणात्मक निर्णय घेताना तुम्ही आम्हाला बेदखल करत असाल तर त्यावर चर्चा करणं आम्हाला आवश्यक वाटतंय”

mns mocks cm uddhav thackeray
Video : “मला सत्ता द्या, मी तुमच्यासाठी एक उपकरण…”, उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ शेअर करत मनसेचा खोचक टोला!

“बुरा ना मानो, होली है”..उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ व्हिडीओवर मनसेकडून खोचक शब्दांमध्ये टोला!

devendra fadnavis targets uddhav thackeray on the kashmir files
“काश्मीरबाबत बाळासाहेब ठाकरेंची भूमिका…”, देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली आठवण; संजय राऊतांनाही लगावला टोला!

फडणवीस म्हणतात, “कोण होतास तू, काय झालास तू? अशी अवस्था शिवसेनेची का झाली आहे?”

sudhir mungantiwar mocks cm uddhav thackeray
“सात अजुबे इस दुनिया में, आठवा…”, सुधीर मुनगंटीवारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत निशाणा!

मुनगंटीवार म्हणतात, “…यावरून लगेच लक्षात येईल की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं प्रशासन कसं काम करतंय ते!”

chandrakant patil nawab malik dawood ibrahim
“दाऊद बिचारा इथे यायला घाबरतो आणि हे…”, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर खोचक निशाणा!

चंद्रकांत पाटील म्हणतात, “गेल्या २० दिवसांत नवाब मलिकांच्या खात्याच्या फाईल्स कोण सह्या करतंय हा मला प्रश्न आहे. की जेलमध्ये पाठवता…

chandrakant patil targets uddhav thackeray government
“राज्यातल्या अजून किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल”, चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा!

चंद्रकांत पाटील म्हणतात, “काही जात्यात आहेत, काही सुपात आहेत. पण सगळ्यांचं पीठ होणार हे नक्की!”

nilesh rane on nawab malik dawood ibrahim
“आता स्वत: दाऊदनं फोन करून…”, निलेश राणेंचा राष्ट्रवादी काँग्रेसला खोचक सवाल; नवाब मलिक प्रकरणावरून साधला निशाणा!

देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या