scorecardresearch

devendra-fadnavis-3
“सरकारमध्ये लोकशाही नव्हे, तर रोकशाही आणि भोगशाही”, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी डागली तोफ!

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

shivendra raje bhosale mocks udayan raje bhosale
सातारा : शिवेंद्रराजे भोसलेंची उदयनराजेंवर खोचक टीका; म्हणाले, “त्यांच्या बुद्धीचे आविष्कार पाहिले, तर…!”

शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

nawab malik targets devendra fadnavis
नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले, “गेल्या ७ वर्षांपासून…”!

नवाब मलिक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे.

ncp rohit patil kavthe mahakal election video
Video : “निकालांनंतर माझ्या बापाची आठवण येईल”, सांगलीत आर. आर. पाटलांच्या मुलाचा विरोधकांना इशारा!

आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी जाहीर सभेमध्ये विरोधकांना इशारा दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

“ सत्तेसाठी हिंदुत्वाशी समझोता केला अन् दोन पिढ्यांपासून ज्यांच्याशी लढत होते त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले ”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शिवसेनेवर टीकास्त्र ; ‘त्या’ चर्चेत नेमकं काय ठरलं होतं हे देखील सांगितलं.

Devendra Fadnavis
“सहकारी चळवळ धोक्यात आल्याचं सांगणारेच आता…”, देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष निशाणा! सहकार परिषदेतून खोचक टीका!

अहमदनगरमधील सहकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे खोचक शब्दांत टोलेबाजी केली.

nilesh rane targets ajit pawar
“अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते”, निलेश राणेंचा खळबळजनक दावा!

भाजपा नेते निलेश राणे यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Ajit Pawar PTI
“…हे लोकशाहीमध्ये चालतं का?”, राज्यपालांविषयीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा भाजपाला सवाल!

विद्यापीठांचे कुलगुरू नियुक्त करण्याबाबतच्या राज्यपालांच्या अधिकारांवर मर्यादा आणल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

pravin darekar on hindu vote bank statement chandrakant patil
“…म्हणून हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेनं गमावलाय”, व्होट बँक मुद्द्यावरून प्रविण दरेकरांचा निशाणा!

चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक तयार केल्याचं विधान केलं होतं. त्यावर दरेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

sharad pawar udayanraje bhosale meeting ( Photo : Udayanraje Bhonsle / Facebook )
दिल्लीत उदयनराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट; नेमकी काय चर्चा झाली? तर्क-वितर्कांना उधाण!

भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे.

Pravin darekar Uddhav Thackeray
“शिवसेनेचा काऊंटडाऊन…”, अकोला विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया!

अकोला विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार बाजोरिया यांचा भाजपाचे उमेदवार मंगेश देशमुख यांनी पराभव केला आहे.

संबंधित बातम्या