प्रा. डॉ. सदानंद मोरे थेटच बोलले, “साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठीचे टोळीयुद्ध…” डाॅ. जयंत नारळीकर आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे संमेलनाध्यक्ष होऊ शकले नसते, असे मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ.… By लोकसत्ता टीमSeptember 7, 2024 16:39 IST
Uddhav Thackeray At lalbaug: उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला गणेश भक्तांचं आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्याचं दिवशी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब… 01:47By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 7, 2024 16:56 IST
Maharashtra News: एमआयएमचा महाविकास आघाडीला युतीबाबतचा शेवटचा प्रस्ताव; इम्तियाज जलील म्हणाले… Ganesh Utsav 2024 Updates: मुंबईसह राज्यभर गणरायाचं भाविक मोठ्या जल्लोषात स्वागत करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 7, 2024 21:28 IST
विदेशी गुंतवणुकीवरून वाद,७० हजार कोटी आल्याचा फडणवीस यांचा दावा; आकडेवारी फसवी, विरोधकांचे प्रत्युतर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) महाराष्ट्राने थेट विदेशी गुंतवणुकीत पहिले स्थान कायम राखले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 7, 2024 04:16 IST
लाडकी बहीण योजना अन् महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये; सरकारच्या योजनेतून मतांची पेरणी? Ladki Bahin Yojna : निवडणुका तोंडावर असताना सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. ही योजना सुरू करण्यामागचा हेतू काय असावा,… September 5, 2024 20:27 IST
10 Photos Sharad Pawar On Cm Formula : मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “१९७७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी…” आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री निवडीवरून महाविकास आघाडी अंतर्गत मतमतांतरे दिसत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 5, 2024 13:04 IST
सोलापूर : व्यसनमुक्तीच्या नावाखाली छळ झाल्याने रुग्णाचा मृत्यू रुग्णांवर उपचार करतानाचा हलगर्जीपणाच्या दोन घटना उघड झाल्या असून यामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2024 09:35 IST
Maharashtra News : वनराज आंदेकरच्या खुनाची दीड महिन्यांआधीच तयारी, धक्कादायक माहिती समोर… Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 5, 2024 20:29 IST
Farmer Video: पावसामुळं उभं पीक आडवं झालं; शेतकऱ्यानं फोडला हंबरडा मराठवाड्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल… 01:15By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 4, 2024 20:09 IST
रत्नागिरीत मनसेच्या तालुकाध्यक्षावर हल्ला ; हल्लेखोरांवर गुन्हा दाखल रत्नागिरी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यावर मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2024 13:01 IST
Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच! Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील निवडणुकांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात मोठं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 4, 2024 09:28 IST
राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान…जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांत किती नुकसान… एक आणि दोन सप्टेंबर रोजी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम कृषी विभागाकडून अद्याप सुरू आहे. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2024 22:13 IST
“अरबाज बोंबलत सुटला थप्पड मारली…”, निक्कीला कानशिलात लगावल्याप्रकरणी सुरेखा कुडचींचा सवाल, म्हणाल्या…
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”
9 लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव! मुग्धा वैशंपायनने दाखवली सासरच्या बाप्पाची खास झलक, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
निक्कीला मारणं पडलं महागात, रितेशने सुनावलं अन् आर्याला बिग बॉसने दाखवला बाहेरचा रस्ता; म्हणाले, “अशा निंदनीय कृत्यांना…”
PM Narendra Modi on Nehru : “आरक्षणातून नोकऱ्या दिल्या तर सरकारी सेवांचा दर्जा खालावेल, असं नेहरू म्हणाले होते”, मोदींची काँग्रेसवर टीका!