scorecardresearch

महाविकास आघाडी

महाविकास आघाडीची स्थापना २०१९ साली झाली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षांसह काही अपक्ष उमेदवार यांच्या समर्थनासह राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वात या आघाडीची स्थापना झाली होती. सध्या महाविकास आघाडी ही महाराष्ट्र विधानसभेत अधिकृत विरोधी पक्ष आहे.

२०१९मध्ये विधानभा निवडणुका झाल्यावर भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना यांच्यामध्ये सत्तावाटपावरुन युती तुटली. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री असणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकार स्थापन केले. पण बहुमत सिद्ध न करता आल्याने अवघ्या काही दिवसांमध्ये हे सरकार कोसळले. याच काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची (MVA) स्थापना केली.

अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर तीन दिवसांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुढे २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे सरकार अडीच वर्षे टिकले. शिवसेनेतील (Shivsena) एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपासह युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Read More
Abu Azmi Samajwadi Party to Go Solo in Mumbai BMC Polls 2025
BMC Elections 2025 : महाविकास आघाडीशी समाजवादीने काडीमोड घेतल्याची आझमी यांची घोषणा

Mahavikas Aghadi : वर्ष २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत राज्यात ‘महाविकास आघाडी’ने समाजवादी पक्षाला एकही मतदारसंघ सोडला नव्हता.

Irregularities in voter list create stir in Nagpur district; Question mark on election process
नागपूर जिल्ह्यात एकाच घरातील ४९ मतदार असे आले समोर

डिगडोह जागृती मंचाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक १२ मधील प्लॉट क्रमांक १५ए या एकाच पत्त्यावर अनेक…

Mahavikas Aghadi expressed its protest against the district state government today
“निर्लज्जपणा बघायचा असेल तर मुख्यमंत्र्यांकडे बघाव,” खासदार म्हणतात, “नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही…” फ्रीमियम स्टोरी

चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करीत आंदोलन सूरू झाले. दोन तास धरणे देण्यात आले.

Thane politics, Maha Vikas Aghadi Deepotsav, MNS and Sharad Pawar alliance, Thane corruption allegations,
ठाण्यात महाविकास आघाडी, मनसेचा एकत्र दीपोत्सव

उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या राजकीय चर्चा सुरु असतानाच सोमवारी ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्र…

Eknath Shinde Thane speech, Maha Vikas Aghadi election, Maharashtra political updates, Shiv Sena development projects, Maharashtra assembly elections, opposition criticism Maharashtra, farmer support Maharashtra, Thane local events, Maharashtra election promises,
एकनाथ शिंदे म्हणाले, “विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ उडवणार”

विरोधकांनी आता कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या, तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही. कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे आणि तो फुटला की विरोधकांचे…

Rahul Gandhi questions increase in Maharashtra voter list after Lok Sabha elections
Maharashtra Voter List Controversy: सविस्तर: मतदारयाद्यांवरील आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासाहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह…

Maharashtra Local Body Election 2025: कोणत्याही निवडणूक प्रक्रियेतील पहिला टप्पा हा मतदार याद्यांचा असतो आणि सध्या या टप्प्याभोवतीच संशयाचे वर्तुळ…

sanjay-taut-jayant-patil-bala-nandgaonkar
“१ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाला दणका देणार”, महाविकास आघाडीची मोठी घोषणा; म्हणाले, “लोकशाही वाचवण्यासाठी…”

Mahavikas Aghadi Protest : “लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असून येत्या १ नोव्हेंबर रोजी आम्ही मुंबईत विराट…

Election Commission rejected all objections of the Mahavikas Aghadi regarding the flawed voter list
सदोष मतदार यादीचे महाविकास आघाडीचे सर्व आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदारयाद्या सदोष असल्याचा महाविकास आघाडी आणि मनसेचा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे.

leaders left not people says dandegaonkar mahavikas aghadi Maharashtra Politics Compromise Era
महाविकास आघाडीत गळती नेत्यांपुरती… जनतेची साथ अजून कायम! दांडेगावकर…

Political Compromise : हिंगोली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांबरोबर फारसे मतदार गेले नसल्याचा दावा दांडेगावकर…

crop loss aid declared for jalgaon farmers before diwali
शेतकर्‍यांना दिलासा… जळगाव जिल्ह्यास पीक नुकसानीपोटी ३०० कोटींची मदत !

जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित ३ लाख २५ हजार शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी अखेर सुमारे ३०० कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर…

Mahavikas Aghadi will show unity at Shri Tuljabhavani Temple in Thane
ठाण्यात महाविकास आघाडीचा दिपोत्सव… श्री तुळजाभवानी मंदीरात दाखविणार एकीचे दर्शन

ठाणे महापालिकेत गेले अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. पालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने प्रशासकीय राजवट लागू आहे. राज्याच्या नगरविकास विभागांर्तगत…

शेतकऱ्यांचा हंबरडा… दिवाळी आली तरी मदत नाही अन् वर्ष उलटलं तरी कर्जमुक्ती नाही !

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना कुठलीही मदत प्राप्त झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे…

संबंधित बातम्या