scorecardresearch

मेट्रो उद्घाटन कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार ; फडणवीस म्हणाले, “त्यांनी जरूर उद्घाटन करावं, पण…”

“सरकारने श्रेय जरूर घ्यावं. पण अपश्रेयाचं भागीदार होऊ नये.”, असंही फडणवीसांनी बोलून दाखवलं आहे.

“सरकारमध्ये रुसवे, फुगवे सुरू असल्याचं वातावरण तयार केलं जातंय, मात्र…”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा!

जाणून घ्या आखणी काय म्हणाले आहेत; जीएसटी भवनाच्या इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

Sanjay Raut PTI
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर देखील दिलं आहे प्रत्युत्तर

Shivsena, Sanjay Raut, NCP, Sharad Pawar, NCP, HOme Minisrty, Maharashtra Government,
उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडे तक्रार केल्यानंतर संजय राऊतांचाही सल्ला; म्हणाले “स्वत:साठी फाशीचा दोर…”

भाजपाविरोधात मवाळ भूमिका घेत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे

आम्ही निर्बंध लादू असं दोन दिवसांपूर्वीच म्हणणाऱ्या सरकारला आता रातोरात कशी काय अक्कल आली? – राम कदम

“जनतेचा प्रक्षोभ पाहून आज निर्बंध मागे घ्यावे लागले आहेत, तीन पक्षाच्या सरकारला अखेर झुकावं लागलं.” असंही म्हणाले आहेत.

काँग्रेस आमदारांच्या नाराजीची चर्चा असतानाच सुशीलकुमार शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक, म्हणाले “त्यांचे आभार मानायला…”

उद्धव ठाकरे आजारी असतानाही सातत्य टिकवून आहेत, सुशीलकुमार शिंदेंकडून स्तुती

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार?; आदित्य ठाकरे म्हणाले, “पक्ष एकमेकांविरोधात…”

शिवसेना आमदाराने दोन्ही काँग्रेसवर उघड नाराजी जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरेही स्पष्टच बोलले; म्हणाले…

महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या सुजय विखेंना जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

“ सात वर्षे सत्ता भोगूनही तुम्हाला काश्मीर फाईलच्या निर्मात्याच्या पायाशी का जावं लागतं? असा सवाल देखील केला आहे.

“आमच्यामुळे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमचीच…” ; तानाजी सावंत यांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा!

“आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय, आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका.” असंही म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या