scorecardresearch

महायुती

महायुतीची (Mahayuti) स्थापना २०१४ मध्ये झाली होती. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुती स्थापन झाली. २०२२ साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांचा महायुतीत समावेश झाला. या तीन प्रमुख पक्षांसह भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) जनसुराज्य शक्ति पक्ष, युवा स्वाभिमान पार्टी या लहान पक्षांचादेखील महायुतीमध्ये समावेश आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अगदी तोंडावर राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केली. जानकर हे २०२४ लोकसभा निवडणूकीपूर्वी महायुतीमध्ये सहभागी झाले होते.


लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीमधील तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. पण त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. ४८ मतदारसंघांपैकी ३० जागा महाविकास आघाडीने जिंकल्या, तर महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. तर एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली.


Read More
Ajit-Pawar
Ajit Pawar : ‘ही जित्राबं बारामतीत कुठून आली?’ अजित पवारांची तुफान फटकेबाजी; म्हणाले, ‘चोराला पकडल्यास १ लाख..’

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील एका कार्यक्रमात बोलताना तुफान फटकेबाजी केली.

Thane Municipal Elections 2025 Ajit Pawar Group Goes Independent Mahayuti  coalition cracks
Thane Municipal Elections 2025 : शिंदेंच्या ठाण्यातच महायुतीमध्ये बिनसलं? भाजप पाठोपाठ अजित पवार गटाचाही स्वबळाचा नारा

ठाण्यात शिवसेनेचे (शिंदे गट) बळ अधिक आहे. भाजप आणि अजित पवार गटाने घेतलेल्या या भूमिकेमुळे आता ठाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

BJP workers gathered in Thane for an election guidance camp
ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी दिला ‘अब की बार ७० पार’ चा नारा ; निवडणुक मार्गदर्शन शिबीरासाठी जमले होते कार्यकर्ते

कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा देत ‘अब की बार ७० पार’ ची घोषणा दिली. यामुळे दोन्ही मित्र पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे…

Jalgaon Local elections: nepotism in politics
Jalgaon Politics : नेत्यांची हुशारी… निवडणूक कार्यकर्त्यांची; प्रमुख पद घरच्यांना !

जिल्ह्यात भुसावळसह चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, एरंडोल, पाचोरा, जामनेर, चोपडा, धरणगाव, यावल, रावेर, सावदा आणि फैजपूर, या नगरपालिका आहेत. तसेच मुक्ताईनगर,…

Shiv Sena corporator in Ambernath joins BJP
भाजपने शिवसेनेचाच माजी नगरसेवक पळवला; अंबरनाथमध्ये युतीमध्ये रस्सीखेच, तर आम्हीही नगरसेवक फोडू, शिवसेनेचा इशारा

आम्ही युतीधर्म पाळतो मात्र असे होत राहिल्यास आमच्याकडेही भाजप नगरसेवकांची यादी आहे, असा इशारा किणीकर यांनी दिला आहे.

 Thane Municipal Election 2025 bjp starts self reliance test Eknath Shinde alliance tension
Thane Municipal Election 2025 : ठाण्यात भाजपची स्वबळाची चाचपणी ?

आता भाजपने ठाणे महापालिकेच्या एकूण ३३ प्रभागातील इच्छूकांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित केले असून गुरूवारी होणाऱ्या या शिबीराच्या माध्यमातून भाजपने एकप्रकारे…

Chhagan Bhujbals question in Yeola
राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे यांच्या भेटीला कसे जातात ?…छगन भुजबळ यांचा सवाल

या मोर्चात राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ सहभागी होणार आहेत. त्यामुळे या मोर्चाच्या अनुषंगाने आणि…

Babasaheb-Patil
Babasaheb Patil : लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय म्हणणाऱ्या बाबासाहेब पाटलांचा पालकमंत्रिपदाचा राजीनामा, कारण सांगत म्हणाले…

Babasaheb Patil resigns as Guardian Minister : कर्जमाफीवरून केलेल्या असंवेदनशील वक्तव्यावर टीकेची झोड उठल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी सारवासारव करत दिलगिरी…

Ameet Satam news
महायुतीच्या महापौरांना पंतप्रधानांच्याच ध्येय धोरणानुसार काम करावे लागेल; मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना केले स्पष्ट

ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आधीच महापौर पदावरून भाजपच्या नेत्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला आव्हान दिले आहे. त्यामुळे मुंबईत नक्की काय होणार…

Ganesh Naik news
Ganesh Naik : गणेश नाईकांवर शिंदे सेनेची पुन्हा टीका… ते बिबटे कुठे गेले याचा तपास करणार

वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेले अनेक दिवसांपासून कलगितुरा सुरु आहेत.

US President Donald Trump Grand Alliance Government Nashik Guardian Minister Post Dispute
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाशिकच्या राजकारणात ?…दादा भुसे, गिरीश महाजन, छगन भुजबळ यांनाही आशा

महाराष्ट्रातील राजकारणात महायुती सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना नाशिकशी संबंधित असलेला एक राजकीय…

संबंधित बातम्या