सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर २९ सप्टेंबर रोजी तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी ओबीसी समाजाच्या याचिकाकर्त्यांनी गुरूवारी उच्च न्यायालयात केली.
आरक्षण या विषयावरुन सध्या महाराष्ट्रातील समाजमन ढवळून निघाले आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सकल धनगर समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…