scorecardresearch

kusum, shivani baokar,
‘या’ गाजलेल्या हिंदी मालिकेच्या मराठी रिमेकमध्ये शितली साकारणार भूमिका

या मालिकेत शितली सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

zee marathi new marathi serial Ti Parat Aaliye Cast Start Date Actors Real Name
37 Photos
‘ती परत आलीये’ मधली मुख्य अभिनेत्री आहे फारच सुंदर; मालिकेत तिला घाबराल पण खरे फोटो पाहून प्रेमात पडाल

मात्र या प्रोमोमध्ये तिला पाहून भीती वाटत असली तरी प्रत्यक्ष आयुष्यात या तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री फारच सुंदर आहे.

Actress Sai Tamhankar shoulder tattoo meaning and connection with husband Ameya Gosavi
31 Photos
खांद्यावर रोमन तर मानेवर हिब्रू… सई ताम्हणकरच्या Tattoos चा अर्थ तरी काय?; सर्व टॅटूंशी खास कनेक्शन असणारी ‘ती’ व्यक्ती कोण?

सईच्या अदांबरोबरच आणखीन एक गोष्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेते ती म्हणजे तिच्या उजव्या खांद्यावर असणारा टॅटू.

umesh kamat, mukta barve,
उमेश कामत आणि मुक्ता बर्वेच्या ‘६१ मिनिट्स’ प्रेक्षकांच्या भेटीला, एक थरारनाट्य स्टोरीटेल मराठीवर!

उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांची जोडी ही एव्हरग्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंती उतरली आहे.

sai tamhankar, raj kundra
सई ताम्हणकर करणार होती राज कुंद्राच्या चित्रपटात काम?, ‘गंदी बात’ फेम अभिनेत्रीचा खुलासा

राजचे हे चित्रपट बॉलीफेम नावाच्या एका अॅपवर प्रदर्शित करण्यात येणार होते.

urmila nimbalkar
“स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या… ही स्त्री जातीची शोकांतिका”; गरोदरपणावरुन ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीनं सुनावलं

हिंदी मालिका तसेच मराठी चित्रपटांमधील आपल्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने तिला ट्रोल करणाऱ्यांना अगदी मोजक्या शब्दांमध्ये सुनावलंय

संबंधित बातम्या