scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

mahesh kothare
“तो माझा इतका जवळचा मित्र आहे की…” लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल बोलताना महेश कोठारे भावूक

लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

Isha Keskar romantic scean
“आम्ही एकमेकांचे हात धरले अन्…” ओंकार भोजनेबरोबरच्या ‘त्या’ रोमँटिक सीनबद्दल ईशा केसकर स्पष्टच बोलली

या गाण्यातील रोमँटिक सीनवरुन अनेक चर्चा रंगताना दिसत आहे.

mahesh manjrekar
महेश मांजरेकरांच्या आगामी चित्रपटात अपूर्वा नेमळेकरची वर्णी? म्हणाली, “त्यांनी मला…”

अक्षय केळकरने ‘बिग बॉस ४’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. पण अपूर्वाच्या वाट्याला एक मोठं यश आलं आहे.

ved
12 Photos
‘वेड’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा रितेश देशमुखचा मराठी चित्रपट, ‘इतके’ कोटी कमावत मोडला ‘लय भारी’चा विक्रम

३० डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.

ved film
‘वेड’ची यशस्वी घोडदौड, ‘सैराट’पाठोपाठ मोडला ‘या’ चित्रपटाचा विक्रम

‘वेड’ या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं, तर त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हिने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे.

pravin tarde
खतरनाक! ‘मुळशी पॅटर्न’चा दुसरा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, प्रवीण तरडेंची मोठी घोषणा

२०१८ साली प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुफान गाजला.

संबंधित बातम्या