‘चिकी चिकी बुबूम बुम’ करताना पटकथेपेक्षा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ‘हास्यजत्रा’तील आपल्या सहकलाकारांच्या विनोदी अभिनयावर दिग्दर्शकाची अधिक भिस्त आहे हे जाणवते.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेले अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांचा नवा धमाल विनोदीपट ‘चिकी चिकी बुबूम बुम’ २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार…