Page 6440 of मराठी बातम्या News

राणी मुखर्जीच्या एका वक्तव्यामुळे अमिताभ बच्चन यांची बोलतीच बंद झाली.

डेव्हिड वॉर्नरने मोहम्मद हाफीजच्या नो बॉलवर लगावलेल्या षटकाराची नक्कल करण्याचा प्रयत्न या फलंदाजाने केला पण….

निखिल जैन आणि नुसरत जहाँ यांच्या लग्नाला कोर्टाने बेकायदेशीर करार दिला आहे.

जयपूरमध्ये बुधवारी झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये घडलेला हा प्रकार सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय आहे.

हा धक्कादायक प्रकार रात्री साडेअकराच्या सुमारास घडल्याची माहिती या प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने दिलीय.

बिग बॉसमध्ये अनेक स्पर्धक वाईल्ड कार्डद्वारे सहभागी होताना दिसत आहे.

पाकिस्तानात २० वर्षांहूनही अधिक कालावधीनंतर ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा होणार असून आयसीसीने त्यांना यजमान पदाचा मान दिलाय.

या सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आऊटने लागला, ज्यामध्ये जॉर्डनला पराभवाचा सामना करावा लागला आणि इराणने सामना जिंकला.

अक्षय हा त्याच्या आईच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Sourav Ganguly Replaces Anil Kumble : आयसीसीने घेतला महत्वाचा निर्णय, नऊ वर्षानंतर केला हा महत्वाचा बदल

अमेरिकन प्रसार माध्यमांनी व्हाइट हाऊसमध्ये सुरु असणाऱ्या या गोंधळाबद्दल वृत्तांकन केलं असून त्यात काही धक्कादायक संकेत दिलेत

यावेळी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि देखणा अभिनेता कोण? असा प्रश्न रणवीरने सलमानला विचारला.