scorecardresearch

Page 6633 of मराठी बातम्या News

Former Shiv Sena corporator booked for assaulting KDMC Officer
बेकायदेशीर बांधकाम पाडणाऱ्या KDMC च्या सहाय्यक आयुक्तांना शिवसेनेच्या माजी नगरसेवकाकडून मारहाण

अधिकाऱ्यांपाठोपाठ माजी नगरसेवक आणि त्यांचे काही सहकारी प्रभाग क्षेत्र कार्यलयामध्ये पोहचले आणि त्यांनी गोंधळ घालत मारहाण केली

Chandwad Brother Died
चांदवडमधील धक्कादायक घटना; बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा नाल्यात बुडून मृत्यू

नाशिक जिल्ह्यामधील चांदवड येथे १७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेत दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी अंत झालाय.

why some countries drive on the right and some on the left
काही देशांमध्ये ड्रायव्हिंग उजवीकडे तर काही देशांमध्ये डाव्या बाजूला का असतं?; तुम्ही केलाय का कधी विचार?

आजच्या २१ व्या शतकातील या फरकाचा संबंध तलवारीशी आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, नाही का?

batter tries to emulate david warner 2 bounce six shot
वॉर्नरप्रमाणे दोन टप्पा चेंडूवर षटकार लगावण्याचा प्रयत्न त्याला पडला महागात; व्हिडीओ झालाय व्हायरल

डेव्हिड वॉर्नरने मोहम्मद हाफीजच्या नो बॉलवर लगावलेल्या षटकाराची नक्कल करण्याचा प्रयत्न या फलंदाजाने केला पण….

Martin Guptill No Look Six
Video: मार्टिन गप्टिलचा No Look Six… चहरने दिलेली खुन्नस अन् पुढच्याच चेंडूवर…

जयपूरमध्ये बुधवारी झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये घडलेला हा प्रकार सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय आहे.

rashtrapati bhavan
दारुच्या नशेत जोडप्याने राष्ट्रपती भवानात घुसखोरीचा केला प्रयत्न; कारने गेटवर दिली धडक, FIR दाखल

हा धक्कादायक प्रकार रात्री साडेअकराच्या सुमारास घडल्याची माहिती या प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने दिलीय.

2025 champions trophy
भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार?; २०२५ च्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’बद्दल मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यावेळी…”

पाकिस्तानात २० वर्षांहूनही अधिक कालावधीनंतर ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा होणार असून आयसीसीने त्यांना यजमान पदाचा मान दिलाय.

Jordan accuses Iranian female footballer of being a man
महिलांच्या फुटबॉल सामन्यात इराणने गोलकीपर म्हणून पुरुषाला खेळवल्याचा आरोप; जॉर्डनने केली लिंग चाचणीची मागणी

या सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आऊटने लागला, ज्यामध्ये जॉर्डनला पराभवाचा सामना करावा लागला आणि इराणने सामना जिंकला.