scorecardresearch

Rajasthan Teacher India vs Pak WhatsApp Status
…म्हणून पाकिस्तानच्या विजयानंतर मी ‘We Won’ असं WhatsApp Status ठेवलेलं; नोकरी गमावलेल्या शिक्षिकेचा खुलासा

२४ ऑक्टोबरच्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी या महिलेला शाळेने नोकरीवरुन काढून टाकल्याचं पत्रक जारी करुन जाहीर केलं.

paithani saree
Video: न्यूझीलंड टू येवला व्हाया पुणे… फक्त पैठणी खरेदीसाठी

जगभरातून विविध भागातील लोक पैठणी खरेदीसाठी येवला शहरात येत असतात. अशीच एक महिला थेट न्यूझीलंडवरुन इथं आलीय.

Kranti Redkar
“मी पत्र लिहिलंय, कारण मला फक्त…”; क्रांती रेडकरची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

त्यामुळे ती वेळ मिळेल आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळेल अशी आशा करते,” असे क्रांती रेडकर म्हणाली.

aryan khan
“मला हे पटलंय की, अदानींच्या पोर्टवर आर्यन खाननेच ३००० किलो ड्रग्ज मागवलेले; त्यामुळेच…”

न्यायालयाने दुसऱ्या दिवशी कामकाज सुरु राहणार असल्याचं सांगितल्याने आर्यन, अरबाज र्मचट आणि मॉडेल मुनमुन धमेचा कोठडीतील मुक्काम वाढला

17 Photos
“मी मराठी मुलगी, शिवसेना पाहतच लहानाची मोठी झालीय”; क्रांती रेडकरच्या ‘त्या’ पत्रातील महत्त्वाचे मुद्दे

“आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं,” असेही ती म्हणाली.

Pragya Singh Thakur on Movies
आम्हाला स्क्रीप्ट दाखवल्याशिवाय चित्रपट, वेब सिरीज बनवता येणार नाही; भाजपा खासदाराचा इशारा

चित्रपट निर्माते, वेब सिरीजच्या स्क्रीप्ट वाचण्यासाठी वेगळा विभाग स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय.

nawab malik
“कोणाला लग्नाचे दाखले, जातीचे दाखले, जन्माचे दाखले काढायचे असतील तर संपर्क करा… नवाब मलिक झेरॉक्स सेंटर”

भाजपा नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ट्विटरवरुन साधला निशाणा

rickshaw
कोट्यवधींची संपत्ती असलेल्या उद्योजकाची पत्नी रिक्षावाल्याबरोबर पळून गेली; घरातील ४७ लाखही नेले

धक्कादायक बाब म्हणजे या रिक्षावाल्याच्या मित्राच्या घरी छापा टाकला असता पोलिसांना तिथे लाखो रुपयांची रोख रक्कम सापडली

India vs Pakistan
मतांसाठी मोदी सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभूत होण्यास भाग पाडलं; नेत्याचा आरोप

टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला.

संबंधित बातम्या