Video: न्यूझीलंड टू येवला व्हाया पुणे… फक्त पैठणी खरेदीसाठी

जगभरातून विविध भागातील लोक पैठणी खरेदीसाठी येवला शहरात येत असतात. अशीच एक महिला थेट न्यूझीलंडवरुन इथं आलीय.

paithani saree
जगभरातून विविध भागातील लोक पैठणी खरेदीसाठी येवला शहरात येत असतात.

दिवाळी सणाची सगळीकडे लगबग सुरु आहे. दिवाळीसाठी पैठणी साड्या खरेदी करण्याकरिता महिलांची येवला शहरात गर्दी होऊ लागली आहे. येवला हे पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातून विविध भागातील लोक पैठणी खरेदीसाठी येवला शहरात येत असतात. अशीच एक महिला थेट न्यूझीलंडवरुन इथं आलीय. अनुपमा चिंचाळकर या पैठणी खरेदी करण्यासाठी न्यूझीलंडवरून थेट येवल्यात दाखल झाल्या. पुण्यातील आपल्या परिवारासोबत त्या येवला येथे पैठणी खरेदीसाठी आल्या होत्या. अगदी परदेशातून येवल्यात येण्याबद्दल त्या काय म्हणाल्यात पाहूयात…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Women came from new zealand to yewala for paithani saree shopping scsg

ताज्या बातम्या