scorecardresearch

MPSC student
पुण्यात सलग १८ तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दापोडीत सलग १८ तास अभ्यास करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.

sushma andhare aaditya thackeray
“बंडखोरीआधी एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले होते”, आदित्य ठाकरेंच्या विधानावर सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “भाजपाची ती…!”

सुषमा अंधारे म्हणतात, “भाजपाची ती मोडस ऑपरेंडीच आहे की…!”

chit fund
विश्लेषण: चिट फंड गुंतवणूक कितपत सुरक्षित? कायदेशीर तरतुदी कोणत्या?

या पोलीस कारवाईचे लोण अन्य राज्यातही पसरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. काय आहे वस्तुस्थिती, चिट फंड हा…

shivsena-uddhav-thackeray-slams-narendra-modi-eknath-shinde
“या राज्यात आता काहीही होऊ शकेल”, ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल; नॅशन हेराल्ड प्रकरणावरून डागली तोफ!

“मुख्यमंत्री मिंधे यांनी हे सर्व प्रकरण म्हणे त्यांचे ‘नवे गुरू’ अमित शहांच्या कानावर घातले व मिटवामिटवी केली!”

mns criticized uddhav thackeray on fir against mns activits
“बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक म्हणवताय, मग…”, मनसेची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; CM शिंदेंनाही केला सवाल, म्हणाले…

१९९५ मध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे, तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यातील एका चर्चेचा प्रसंग उद्धव…

cow urine is harmful
खळबळजनक! गोमूत्रात १४ प्रकारचे हानिकारक जिवाणू; संशोधकांचा दावा, थेट मानवी सेवनास असुरक्षित

थेट गोमूत्र प्राशन करणे मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकते, असा दावा बरेलीच्या पशुविज्ञान संस्थेतील संशोधकांनी केला आहे.

Traffic changes in Collector office area
पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल

शाहीर अमर शेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहने आरटीओ चौक, जहाँगीर चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.

state-congress ready for election
प्रदेश काँग्रेस समिती निवडणुकीसाठी सज्ज, समन्वय समिती स्थापन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पूर्वतयारी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाचे पाऊल टाकले आहे.

Hospitals
राज्यातील धर्मदाय रुग्णालयात गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळण्यासाठी विशेष मोहीम!

राज्यात ४६७ धर्मदाय रुग्णालये असून यापैकी मुंबईत ८० रुग्णालये तर ठाणे, पुणे, औरंगाबाद आदी शहरांमध्ये सुमारे २५ रुग्णालये आहेत.

संबंधित बातम्या