scorecardresearch

BJP
बंडखोरी करणाऱ्या काँग्रेस आमदारांना भाजपची पुन्हा उमेदवारी

कर्नाटकात चार वर्षांपूर्वी भाजपचे सरकार स्थापन करण्यास मदत करणाऱ्या काँग्रेसच्या बहुसंख्य बंडखोर आमदारांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे.

Pune Metropolitan Region Development Authority
पुणे: पीएमआरडीएमधील मोठ्या गृहसंकुलांना ‘यूडीसीपीआर’ लागू

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) संपूर्ण क्षेत्राला ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’ (यूडीसीपीआर) लागू करण्याऐवजी केवळ मोठ्या गृहसंकुलांना…

ukraine minister emine dzhaparova claims russian soldiers
VIDEO : युद्धादरम्यान रशियन सैनिक चोरतायत चक्क ‘टॉयलेट सीट’? युक्रेनच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी केला दावा; म्हणाल्या, “आम्ही गुप्त पद्धतीने…”

एमाईन झॅपारोव्हा या भारत दौऱ्यावर असून मंगळवारी दिल्लीत झालेल्या ‘थिंक टॅंक’ या कार्यक्रमात माध्यमांशी बोलतना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

crime news pune
पुणे: जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक मधुकांत गरड यांच्यासह २० ते २५ जणांच्या विरुद्ध गुन्हा

मधुकांत गरड यांच्यासह २० ते २५ जणांनी जातीवाचक शिवीगाळ केली तसेच अश्लील शिवीगाळ केल्याची फिर्याद लिंबू विक्रेत्या महिलेने दिली आहे.

Pandharpur News thives Dig Graveyards
पंढरपूरमध्ये ‘स्मशानातल्या सोन्या’ची हाव, अंत्यसंस्कारांतर राख आणि अस्थींची चोरी; ग्रामस्थांचा संताप

मृत्यूनंतर मृतदेहांची परवड थांबत नसल्याने ग्रामस्थ संतपाले

ankush choudhari deepa choudhari
“बाथरुममध्येही तो…” ‘महाराष्ट्र शाहीर’चा ट्रेलर पाहिल्यानंतर अंकुश चौधरीच्या बायकोची प्रतिक्रिया, म्हणाली, “तीन वर्ष त्याने…”

अंकुश चौधरीचं पत्नीला कौतुक, ‘महाराष्ट्र शाहीर’चा ट्रेलर पाहून भारावली दीपा चौधरी

devendra fadnavis uddhav thackeray (1)
Video: “काहीजण शाळेत असताना सहलीसाठी अयोध्येला…”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला; म्हणाले, “ते मुख्यमंत्री असताना…!”

उद्धव ठाकरे म्हणतात, “मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर मी गुवाहाटी किंवा सुरतला गेलो नाही, अयोध्येला गेलो!”

crime in pune
पुणे: बांधकाम व्यावसायिकाकडे ३० लाखांची खंडणी; तिघांविरुद्ध गुन्हा

बांधकाम व्यावसायिकाकडे ३० लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांच्या विरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

corona virus
काळजी घ्या! करोना पुन्हा वाढतोय, आज आठ हजार बाधितांची नोंद; सक्रिय रुग्णांचा आकडा ४० हजारांच्या पार

मृतांचा सर्वाधिक आकडा केरळमध्ये असून तिथे पाच जण दगावले आहेत. आतापर्यंत देशात एकूण पाच लाख ३१ हजार १६ लोकांनी कोरोनामुळे…

supriya sule sharad pawar
“शरद पवारांच्या विधानावर १० दिवस चर्चा होते, मग लोक म्हणतात, अरेच्च्या…”, सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया!

सुप्रिया सुळे म्हणतात, “शरद पवार काय म्हणाले हे सगळे ऐकूनच घेत नाहीत हीच समस्या आहे”!

chandrakant patil
चंद्रकांत पाटील वक्तव्यावरून नाराज पक्षश्रेष्ठींचा थेट हस्तक्षेप?

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजप पक्षश्रेष्ठी आणि पक्षातही नाराजी आहेत.

pimpari chinchwad municipality
महिला बचत गटांमार्फत मालमत्ता कराच्या देयकांचे वितरण, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय

२०२३-२४ या आर्थिक वर्षांतील मालमत्ताकराची देयके बचत गटाच्या महिलांमार्फत घरपोच वितरित करण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या