scorecardresearch

Ajay Mishra Teni
Lakhimpur Violence: हिंसाचारानंतर हत्येच्या गुन्ह्याखाली मुलगा अटकेत असताना भाजपाचा केंद्रीय मंत्री म्हणतो, “पोलीस, प्रशासनामुळे…”

आशीष हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा पुत्र या प्रकरणामध्ये हत्येच्या गुन्ह्याखाली अटकेत आहे.

Video Viral
Viral Video: पतीला प्रेयसीसोबत जीममध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीने असं काही केलं की…

पतीच्या वागणुकीमधील बदल आणि इतर गोष्टींबद्दल शंका आल्याने आपण बऱ्याच काळापासून त्याचा पाठलाग करत होतो असं ही महिला सांगते.

Raut Modi
भारत-पाकिस्तान सामन्यावरुन शिवसेनेचा मोदी सरकारला टोला; राऊत म्हणाले, “क्रिकेट खेळून…”

राऊत यांनी काही वर्षांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भेटीचा संदर्भ दिला.

fuel price
विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचं इंधन महाग; मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या दरांचा नवा उच्चांक, पाहा आजचे दर

एव्हिएशन टर्बाईन फ्युएलपेक्षा आता दुचाकी आणि मोटारींमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलचे दर ३३ टक्क्यांनी अधिक आहेत.

Modi Imran Khan
“मोदी इम्रान यांचा फोन उचलत नाहीत तर बायडेन…”; विरोधी पक्षाच्या महिला नेत्याचा पाकिस्तान सरकारवर हल्लाबोल

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोइद यूसुफ यांनी हस्यास्पद वक्तव्य करताना थेट अमेरिकेला धमकी दिली.

Accident Mumbai Pune Express Way
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात, सहा वाहने एकमेकांवर आदळली; तीन ठार, सहा जखमी

आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा विचित्र अपघात मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खोपोलीजवळच्या बोर घाटामध्ये झाला, ज्यात तिघांचा मृत्यू झालाय.

BAN v SCO
T20WC: स्कॉटलंडकडून पराभूत झाल्याने बांगलादेशच्या अडचणी वाढल्या; आता केवळ विजय कामाचे नाही तर…

बांगलादेशचा संघ हा भारत आणि पाकिस्तानपेक्षा सरस असल्याचा दावा बांगलादेशी चाहते करत असल्याचं सोशल मीडियावर दिसून आलं होतं.

‘सांड की आँख’ चित्रपटाच्या निर्मातीने केले १०० लिटर ब्रेस्ट मिल्क दान, सांगितली आई होण्याची पूर्ण कहानी

तसेच या मुलाखतीदरम्यान तिने तिचा वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

‘चला हवा येऊ द्या’ शो ला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा रामराम, प्रेक्षकांना धक्का

झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.

संबंधित बातम्या