१८ वर्षांनी ‘दामिनी’ पुन्हा छोट्या पडद्यावर, निर्भिड पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री दामिनी ही एकेकाळी गाजलेली मालिका होती, आता मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नव्या सिझनमध्ये काय असेल याची उत्सुकता… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2025 21:46 IST
विशेष चाहतीच्या हास्यासाठी ‘इन्स्पेक्टर मंजू’चा सातारा ते मुंबई प्रवास सन मराठी वाहिनीवरील ‘इन्स्पेक्टर मंजू’ मालिकेची गोष्ट खरी असल्याचे समजून ‘सत्या- मंजू’ला भेटण्याचा हट्ट करणारी चाहती समोर आली आहे. या… By लोकसत्ता टीमOctober 7, 2025 14:30 IST
Movie/serial Shooting : गोखले रोडवरील मालिका, चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे पादचाऱ्यांची अडवणूक राम मारूती रोड, गोखले रोड हा महत्वाचा परिसर देखील चित्रीकरणासाठी वापरला जात आहे. या भागात अनेक गृहसंकुले, कार्यालये तसेच विविध… By लोकसत्ता टीमSeptember 12, 2025 15:36 IST
नीलिमाच्या ‘त्या’ कृतीमुळे सरकते अशोक मामांच्या पायाखालची जमीन, मालिकेत पुढे काय घडणार? वाचा… Ashok Mama Serial Update : अशोकमामा उघडू शकतील का रक्ताच्या नात्यांचे बंद दरवाजे? जाणून घ्या… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: September 8, 2025 12:27 IST
Video: “तुझं लग्नाआधी अफेअर…”, मालिनी काव्याला विचारणार ‘तो’ प्रश्न; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत पुढे काय घडणार? Lagnanantar Hoilach Prem upcoming twist: मालिनीला काव्या व जीवाच्या रिलेशनशिपबद्दल समजणार का? मालिकेत पुढे काय होणार? पाहा… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कSeptember 6, 2025 15:01 IST
Marathi TV serials Ganeshotsav : मराठी मालिकांमध्येही गणेशोत्सवाचा आनंदसोहळा घरोघरी गणेशोत्सवाची धामधूम अनुभवायला मिळत असताना, मालिकांमधून घरच्याच झालेल्या कुटुंबातही उत्सवाचा एकच जल्लोष सुरू आहे. By लोकसत्ता टीमAugust 31, 2025 00:09 IST
गणेशोत्सवानिमित्त सन मराठी वाहिनीवर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि ‘अभंग रिपोस्ट’ची मैफिल रंगणार स्वरमग्न करणारी गाणी व अभंग आणि आणि कलाकारांच्या धमाल सादरीकरणामुळे प्रेक्षकांसाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 21, 2025 22:00 IST
नाट्यगृहाची तारीख काढून घेता कामा नये, नाट्यदिग्दर्शकांची एकमुखी मागणी ‘नाटकाच्या प्रयोगासाठी दिलेली तारीख कोणीही विनंती केली, तरी रद्द करू नये,’ अशी एकमुखी मागणी प्रशांत दामले, विजय केंकरे आणि चंद्रकांत… By लोकसत्ता टीमJune 25, 2025 06:01 IST
“बंद कर तुझा नाटकीपणा…”, म्हणणाऱ्या ट्रोलरला ‘ठरलं तर मग’ फेम मोनिकाने सुनावलं; ३ महिन्यांच्या लेकीला घेऊन करतेय शूटिंग Tharala Tar Mag Monika Dabade: “पैशांसाठी करतेय” म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकली ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री; म्हणाली, “तुम्हाला काय वाटलं? मला…” By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 20, 2025 17:20 IST
“२०१२ पासून…”, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेला एक वर्ष पूर्ण होताच शिवानी सुर्वेने व्यक्त केल्या भावना; म्हणाली… Thoda Tuza Ani Thoda Maza Serial : ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवानी सुर्वेने शेअर केली पोस्ट By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 17, 2025 13:56 IST
Video: पारूला करावा लागणार मृत्यूचा सामना, गुरुजींनी केली ‘ती’ भविष्यवाणी; ‘पारू’ मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो Paaru Upcoming Twist: ‘पारू’ मालिकेत नवीन वळण; मालिकेचा प्रोमो पाहिलात का? By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: May 25, 2025 18:24 IST
Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले… प्रीमियम स्टोरी Amol Kolhe on Swarajyarakshak Sambhaji serial: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचा शेवट बदलण्यात आला होता का? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कFebruary 25, 2025 10:27 IST
नोटांचा पाऊस ‘या’ राशींच्या अंगणात! तब्बल १६३ दिवसानंतर यम ग्रह होणार मार्गी, अफाट संपत्ती अन् गडगंज श्रीमंती कुणाच्या नशीबी?
राहूची खेळी! २०२६ पर्यंत कोट्याधीश होतील ‘या’ राशी; नशीब अचानक पालटणार? पैसा, यश, नवी नोकरी, मान सगळं मिळणार!
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
‘ठरलं तर मग’मध्ये निर्माण होणार मोठा गैरसमज! सुभेदारांच्या घरी प्रियाच्या खऱ्या आई-बाबांची एन्ट्री…पण, येणार ‘असा’ ट्विस्ट