scorecardresearch

Babar backs Shastri
रवी शास्त्रींना बाबर आझमचा पाठिंबा; पाकिस्तानी संघाचा कर्णधार म्हणाला…

उपांत्यफेरीमध्ये पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी, ११ नोव्हेंबर रोजी हा सामना होणार आहे.

Munmun Dhamecha Accused In Aryan Khan Case Wants Bail Conditions Eased
18 Photos
मुनमुन धमेचाला मुंबई झाली नकोशी; न्यायालयाने जामीन देताना घातलेल्या त्या तीन अटींवर घेतला आक्षेप, म्हणाली…

क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानसोबत मुनमुन धमेचा ही सहआरोपी असून ती ३१ ऑक्टोबरपासून जामीनावर बाहेर आहे.

mukesh patel reached petrol pump
पेट्रोलियम मंत्री सामान्य नागरिकप्रमाणे इंधन भरण्यासाठी पंपावर गेले; मात्र तिथे असं काही दिसलं की पेट्रोल पंपच सील करुन आले

या तक्रारींबद्दल जाणून घेण्यासाठी ते स्वत: गाडी चालवत पेट्रोल पंपावर गेले आणि गाडीमध्ये डिझेल टाकण्यास सांगितलं.

K Chandru and the real story behind Jai Bhim
Video: ९६ हजार खटल्यांची सुनावणी, गरजूंकडून पैसे न घेता खटले लढणे अन्… ‘जस्टिस चंद्रू’ आहेत तरी कोण?

‘जय भीम’ या चित्रपटामध्ये सूर्य कुमारने साकारलेली ‘जस्टिस चंद्रू’ ही व्यक्तिरेखा नक्की कोणावर आधारित आहे?, पाहा त्यांचा थक्क करणारा प्रवास

Narayan Rane Shivsena
Video: “हिंमत असेल तर…”; राऊतांचे राणेंना थेट आव्हान

“सिंधुदुर्ग जिल्ह्याने नारायण राणेंना दाखवून दिलंय, दोनदा यांच्या पोराला आपटलं आणि एकदा यांना आपटलं”, असंही ते म्हणालेत.

‘मन उडू उडू झालं’ मधील अभिनेता अजिंक्य राऊतच्या गाडीचा अपघात, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

इंद्राचे पात्र साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊतच्या गाडीला गंभीर अपघात झाला आहे.

gulzar and javed akhtar
मराठी साहित्य संमेलन: “सावरकरांच्या भूमीत हिंदू धर्माविरोधात बोलणाऱ्या अख्तर, गुलजार यांना मान कशासाठी?”; ब्राह्मण महासंघाचा सवाल

“दिब्रिटो असो की गुलजार किंवा जावेद यांना ना हिंदू धर्माचं प्रेम ना त्याविषयी आदर. त्यामुळे या अशा या आत्मप्रेमी लोकांना…

Amit Shah
“माझ्या मंत्रीमंडळातील कोणत्याच मंत्र्यांला हिंदी कळत नाही, त्यामुळे…”; अमित शाहांना ‘या’ मुख्यमंत्र्यांचं पत्र

राज्याची निर्मिती झाल्यापासून केंद्रात युपीए सरकार असो किंवा एनडीए सरकार असं कधीच घडलं नव्हतं, असा उल्लेखही पत्रात आहे.

PM Modi On Lord Vithal
Video: तुकोबा ज्ञानेश्वरांच्या ओवींचे दाखले देत पंतप्रधान मोदींचं मराठीत भाषण

पंढरपूरच्या पालखीमार्गाच्या कामाचं भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. यावेळी मोदींनी मराठीमधून भाषण केल्याचं पहायला मिळालं.

Pawar Raut
मोठी बातमी! शरद पवारांची भेट घेण्यासाठी संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’वर; राजकीय चर्चांना उधाण

शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते असणारे राऊत आज सकाळीच शरद पवार यांच्या मुंबईमधील निवासस्थानी पोहचले

India Nepal Border
18 Photos
पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी नेपाळला जातायत UP, बिहारचे लोक; पाहा नेपाळमध्ये इंधन भरल्याने किती रुपयांचा होतोय फायदा

सीमा भागातील भारतीय थेट नेपाळमध्ये जाऊन गाड्यांमध्ये इंधन भरुन आणण्यालाही प्राधान्य देताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या