World Cup 2011: धोनीचा ‘विश्वविजयी षटकार’ अजरामर होणार! वानखेडेवर ‘त्या’च ठिकाणी बनणार ‘विजय मेमोरियल’! Dhoni Winning Six Memorial: मुंबई क्रिकेट असोसिएशन ऍपेक्स कौन्सिलने विश्वचषक विजयाच्या स्मरणार्थ वानखेडे स्टेडियमवर विजय स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 4, 2023 13:15 IST
Video: सचिन तेंडुलकरचा भव्य पुतळा उभारून MCA देणार सर्वात मोठं गिफ्ट! वानखेडेत तयारी पाहून क्रिकेटचा देव भावुक Sachin Tendulkar: तेंडुलकर भारतरत्न आहे आणि त्याने क्रिकेटसाठी काय केले हे सर्वांना माहीत आहे. त्याच्या ५०व्या वाढदिवशी हे MCA कडून… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 28, 2023 16:17 IST
MCA Awards Function: श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वीच श्रेयस अय्यरला एक नव्हे तर मिळाले पाच पुरस्कार MCA Annual Awards: मुंबई क्रिकेट असोसिएशनचा वार्षिक पुरस्कार सोहळा वांद्रे कुर्ला संकुलातील एमसीए क्लबमध्ये पार पडला. या सोहळ्यात श्रेयस अय्यर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJanuary 7, 2023 17:01 IST
आव्हाने स्वीकारणे, अपयशातून शिकणे हे मुंबईकरांचे वेगळेपण! वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात रवी शास्त्री यांचे मनोगत ‘‘मुंबईत गुणवान क्रिकेटपटूंची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक सराव सत्रात, सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणे गरजेचे असते. By अन्वय सावंतJanuary 7, 2023 02:37 IST
IND vs SL: “मी गावसकर-तेंडुलकर पाहिले पण खूप खास…”, माजी प्रशिक्षकाने ‘मिस्टर ३६०’ सूर्यकुमार यादवचे केले कौतुक एक दशकापूर्वी, मुंबईच्या अंडर-२२ संघाचे प्रशिक्षक म्हणाले की, “त्यांनी सचिन आणि गावसकर सारख्या खेळाडूंना जवळून पाहिले आहे, परंतु सूर्यकुमार यादवसारखा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: January 3, 2023 15:18 IST
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर वडिलांच्या वाटेवर, रणजी पदार्पणातच झळकावले शतक, १९८८ च्या पराक्रमाची पुनरावृत्ती वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अर्जुन तेंडूलकरने रणजी पदार्पणातच शानदार शतक झळकावले. १९८८ च्या पराक्रमाची पुनरावृत्ती झाली. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 14, 2022 16:25 IST
कोण आहेत अमोल काळे? ते यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. आता थेट या संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. By चंद्रशेखर बोबडेUpdated: October 21, 2022 10:14 IST
अमोल काळे ‘एमसीए’च्या अध्यक्षपदी ; अजिंक्य नाईक सचिवपदी; निवडणुकीत पवार-शेलार गटाची बाजी अध्यक्षपदासाठी मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार माजी कसोटीपटू संदीप पाटील आणि पवार-शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे यांच्यात चुरस असल्याचे दिसून आली. By संदीप कदमOctober 21, 2022 07:04 IST
एमसीए निवडणुकीतील पराभवानंतर संदीप पाटील यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकारणी मंडळी…” Sandeep Patil : एमसीए निवडणुकीत संदीप पाटील यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2022 23:32 IST
MCA Election : “शरद पवार एमसीएचे भीष्मपिता, त्यांच्या आशीर्वादाने…”, प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला विश्वास MCA Election : एमसीए अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडले. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी विजयाचा निर्धार केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2022 18:32 IST
‘एमसीए’ची बहुचर्चित निवडणूक आज ; अध्यक्षपदासाठी संदीप पाटील विरुद्ध अमोल काळे अध्यक्षपदासोबत कार्यकारी मंडळाच्या जागांसाठीही थेट लढत असल्याने निवडणूक आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमOctober 20, 2022 06:58 IST
शरद पवारांनी आशिष शेलारांबरोबर युती का केली?, संदीप पाटील म्हणाले… Sandip Patil : एमसीएची निवडणुकीत शरद पवारांनी आशिष शेलारांना पाठिंबा दिला. त्यावर संदीप पाटील यांनी भाष्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 19, 2022 14:28 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
४८ तासानंतर शुक्रदेव देणार छप्परफाड पैसा, नक्षत्र पद गोचर ‘या’ तीन राशींना बनवणार कोट्याधीश, भौतिक सुखासह मिळणार करिअरमध्ये यश
उद्या अष्टमीला ‘या’ ३ राशींच्या लोकांचे बदलेल आयुष्य! देवीच्या आशीर्वादाने घरात सुख-समृद्धी, वैभव वाढेल! बघा, तुम्ही आहात का नशीबवान?
“माफी मागितल्यावर मारायची काय गरज होती”, मनसे कार्यकर्त्याने महिलेच्या कानशिलात लगावल्यानंतर होतेय टीका
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
Stock Market Reddit Post: मानलं गड्या! धारावी ते ४ कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ; तरुणाने उलगडला गुंतवणुकीचा प्रवास
नांदेडमध्ये भाजपचे ‘पुढचे पाऊल’; विभागीय बैठकीनंतरचे चित्र, खासदार चव्हाण यांच्यासह सर्व आमदार सक्रिय