या प्रकरणी महापालिकेने रुग्णालयाला जागा दिलेल्या कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांच्याकडे या व्यवहारासंबंधी कागदपत्रांसह सात दिवसांत खुलासा मागविला आहे.
वास्तविक पाहता नियोजित शस्त्रक्रियेआधी रुग्णाला अंदाजित खर्चाचा तपशील देणे रुग्णालयांसाठी कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस दवाखाना सुरू केला आहे. दवाखान्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात…