scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

पिंपरीत आज अजितदादांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक; महापौर बदलावर निर्णय?

पिंपरी महापालिकेच्या विविध विकासकामांचा प्रारंभ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (२८ नोव्हेंबर) होणार आहे

मंत्रिमंडळ विस्तार; भाजप कोअर कमिटीची उद्या बैठक

मंत्रिमंडळाच्या बैठकीची लगबग सुरू झाली असून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सोमवारी कोअर कमिटीची बैठक होणार आहे.

‘महायुती सरकारची वर्षपूर्ती हाच आजच्या बैठकीचा प्रमुख विषय’

राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे संबंध चांगलेच ताणले गेल्याच्या पाश्र्वभूमीवर प्रदेश भाजपची बैठक उद्या (गुरुवारी) मुंबईत होत आहे.

सिंचन पुनर्स्थापनेच्या खर्चाचे २१७ कोटी माफ करा

सर्वपक्षीय आमदार, खासदार व गटनेत्यांच्या उपस्थितीत पिंपरी पालिकेच्या मुख्यालयात शनिवारी सकाळी पालकमंत्री बैठक घेणार आहेत

सायझिंग कामगारांच्या पगारवाढीसंदर्भातील बैठक ठोस निर्णयाविनाच

सायिझग कामगारांना ५०० रुपयांची पगारवाढ देण्याचा पर्याय जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी सायिझगधारक व कामगार प्रतिनिधी यांना सूचविला.

बिहारमध्ये स्थापन करण्यात आलेल्या धर्मनिरपेक्ष महाआघाडीची रविवारी जाहीर सभा

बिहारमध्ये स्थापन करण्यात आलेल्या धर्मनिरपेक्ष महाआघाडीची रविवारी जाहीर सभा होणार असून…

संबंधित बातम्या