scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

जिल्हा बँकेच्या वसुलीबाबत आज सहकारमंत्र्यांबरोबर बैठक

तेरणा आणि तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्यांकडे थकीत ३०० कोटी रुपयांची वसुली व शासनाकडील थकहमी या विषयावर सोमवारी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील…

वाढदिवसाचे फलक लावल्यास पदावरून हकालपट्टी करणार

मतांच्या मागे लागण्यापेक्षा लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला कार्यकर्त्यांना देतानाच पक्षातील प्रत्येकाला पक्षशिस्त पाळावीच लागेल.

उद्धव यांच्या भेटीचा काहीही अर्थ लावू नका!

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी झालेल्या राज आणि उद्धव यांच्या भेटीबाबत तर्कवितर्क काढणाऱ्यांची राज यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत चांगलीच खिल्ली उडवली. मी…

पाठिंबा दिला तरी राष्ट्रवादी शत्रू क्रमांक एकच – जानकर

राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारला स्वत:हून पाठिंबा दिला असेल, तर तो घेण्यास हरकत नाही. पण, आमच्यासाठी तेच शत्रू…

पृथ्वीराजांच्या मतदारसंघातील नरेंद्र मोदींची सभा अखेर रद्द

कराड दक्षिणची निवडणूक आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेमुळे आणखी टोकदार होईल असे मानले जात असतानाच अखेर मोदींची सभा रद्द…

जाहिरातींसाठी भाजपकडे २३ हजार कोटी आले कुठून? – आनंद शर्मा

लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपने २३ हजार कोटी रुपयांच्या जाहिराती केल्या आहेत. या जाहिरातींसाठी भाजपकडे पैसे कुठून आले.

नेत्यांनी पाठ फिरवल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीत चिंता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवारांसाठी तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी शहरात प्रचारसभा घेतल्याने दोन्हीकडे चैतन्य पसरले आहे.

हिंदुत्वाच्या प्रचारासाठी सरकारी माध्यम वापरून भाजपने नीती स्पष्ट केली – पवार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांनी दसऱ्याच्या संमेलनात हिंदूुत्वाची भूमिका मांडली. इतरांसाठी आपली वेगळी नीती आहे, हे कळत- नकळत त्यातून सांगण्यात आले.

राज्यात मोदींच्या पंधरा सभा

‘राज्यात प्रचारासाठी मोदींच्या पंधरा सभा होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तया खासदार मीनाक्षी लेखी यांनी रविवारी पत्रकार…

आमचा विरोध हिंदूंना नव्हे, तर संघ परिवाराला

आमचा विरोध हिंदूराष्ट्रवाद्यांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीनेही मुस्लीम समाजाला न्याय न देता केवळ मतपेटीसाठी त्यांचा वापर…

संबंधित बातम्या