पश्चिम रेल्वेवर आजपासून हाल; आठवडाभर दररोज ३१६ फेऱ्या रद्द पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. By लोकसत्ता टीमOctober 30, 2023 03:51 IST
आज ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, मध्य व हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नाही आज ट्रान्सहार्बर मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमOctober 29, 2023 12:06 IST
पश्चिम रेल्वे प्रवाशांचे मेगाहाल; ब्लॉकच्या पहिल्या दिवशी २५६ लोकल फेऱ्या रद्द ब्लॉक काळात २७ ऑक्टोबरपासून ६ नोव्हेंबपर्यंत ११ दिवसांत २,५२५ लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. By लोकसत्ता टीमOctober 28, 2023 01:41 IST
मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, या दोन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक पश्चिम रेल्वेने वसई रोड – विरारदरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक जाहीर केला आहे. तर, मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी… By लोकसत्ता टीमOctober 27, 2023 23:44 IST
मध्यरेल्वेनं गुरूवारी घेतला अघोषित ब्लॉक, वाहतूक कोलमडली; कारण काय? वाचा… मध्य रेल्वेने अघोषित ब्लॉकची प्रत्येक स्थानकात घोषणा करावी. फक्त लोकल उशिराने धावत आहेत, असे न सांगता ब्लॉकची पूर्ण माहिती द्यावी. By लोकसत्ता टीमOctober 19, 2023 20:36 IST
मुंबई: रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक, अनेक लोकल गाड्या रद्द; ‘असा’ करा प्रवास मध्य रेल्वेवरील अनेक लोकल आणि पश्चिम रेल्वेवरील काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमOctober 13, 2023 22:47 IST
२,७०० लोकल फेऱ्या रद्द, ४०० फेऱ्या अंशत: रद्द; पश्चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेसाठी २९ दिवसांचा मोठा ब्लॉक पुढील एक महिना प्रवाशांना लोकल प्रवास करताना मनस्ताप होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमOctober 11, 2023 01:45 IST
हार्बर रेल्वे मार्गावर पुन्हा मेगा ब्लॉक, नवीन रेल्वे मार्गिका उभारण्यासाठी पाच दिवसाचा वाहतूक ब्लॉक मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत बेलापूर – पनवेल लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 5, 2023 22:41 IST
पनवेल येथे पाच दिवसांसाठी मध्यरात्रीचा ब्लॉक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमधील अप आणि डाऊन दोन नवीन मार्गिकेच्या बांधकामासाठी आणि उपनगरीय यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी पनवेल येथे शनिवार व रविवारी… By लोकसत्ता टीमOctober 3, 2023 04:41 IST
Mumbai local: मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक नाही मालवाहतुकीसाठी समर्पित ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामासाठी हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 29, 2023 16:26 IST
Central Railway : ३८ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक, ‘या’ मार्गावर धावणार नाही एकही लोकल; आत्ताच जाणून घ्या! ३० सप्टेंबर रोजी ११ वाजल्यापासून ते २ ऑक्टोबर दुपारी १ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे बेलापूर -… By लोकसत्ता टीमSeptember 29, 2023 15:42 IST
Mumbai Local Megablock : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे By लोकसत्ता टीमSeptember 15, 2023 21:42 IST
६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”
Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
Pm Narendra Modi : ‘तुरुंगवारी करणाऱ्या कारकुनाची खुर्ची जाते मग पंतप्रधानाची का जाऊ नये?’, पंतप्रधान मोदी ‘त्या’ विधेयकावर ठाम
SC Order on Stray Dogs: भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं? वाचा महत्त्वाचे ८ मुद्दे
अनेक आठवडे पोट साफ होत नाहीये? पोटात घाण सडत आहे? एकदा फक्त “या” प्रकारे त्रिफळाचे सेवन करा, सगळी घाण बाहेर पडेल