पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवारी (ता.४) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे उपनगरी गाड्या रद्द राहतील आणि काही गाड्या विलंबाने धावतील.

अप उपनगरीय गाड्या रद्द :-

१. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९.५७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक रद्द राहील.

Megablock, Central Railway,
रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

२. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ११.१७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

३.शिवाजीनगरहून लोणावळ्यासाठी दुपारी १२.०वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

४. पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी ३ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

५. शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी ३.४७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

६. पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी ४.२५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

८. शिवाजीनगरवरून लोणावळ्याला सायंकाळी ५.२० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

हेही वाचा…धक्कादायक! नववीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलाने दहावीतील मुलाला चाकूने भोसकले

डाऊन उपनगरीय गाड्या रद्द :-

१. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता सकाळी १०.०५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

२.लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता सकाळी ११.३० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

३. लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी २.५० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

४. तळेगावहून पुण्यासाठी दुपारी ४.४० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

५. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता सायंकाळी ५.३० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

७. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ६.०८ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

८. लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी ७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस साडेतीन तास उशिराने धावणार आहे. हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाला कृपया सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.