मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

Mumbai Municipal Corporation, bmc, Railway Officials, Conduct Joint Inspection, railway and bmc Joint Inspection, Prevent Monsoon Waterlogging, waterloggig on train track, waterlogging on mumbai road,
रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून खबरदारी, पश्चिम, मध्य रेल्वे स्थानकांवर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त पाहणी
Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
mumbai, mega block, central and western railway, maintenance work, local train, passengers, marathi news,
रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

कुठे : माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम : सीएसएमटी – ठाणेदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हेही वाचा >>> पती-सासूच्या छळाला कंटाळून चार महिन्यांच्या मुलीच्या हत्येचा आरोप, महिलेला उच्च न्यायालयाकडून जामीन

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल – वाशी अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल लोकल सेवा रद्द असतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गिकेवरील लोकल सेवा सुरू असेल. बेलापूर / नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका सुरू असेल.

हेही वाचा >>> वंदे भारत पश्चिम रेल्वेवर ताशी १६० किमीच्या वेगाने धावणार

पश्चिम रेल्वे

कुठे : चर्चगेट – मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत चर्चगेट – मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवल्या जातील. या ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल रद्द राहतील.