scorecardresearch

मासिक पाळी

पौगंडावस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात. याच सुमारास मुलींना मासिक पाळी (Menstruation) यायला सुरुवात होते, वयात आल्यावर योनीमार्गे दर महिन्याला रक्तस्राव होण्याच्या प्रक्रियेला मासिक पाळी असे म्हटले जाते. प्रत्येक स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे चक्र वयाच्या बाराव्या वर्षी सामान्यत: सुरू होते आणि साधारण पंचेचाळीस ते पन्नास वर्षे या कालावधीत थांबते. पाळी सुरू असण्याच्या दिवसात विश्रांतीची गरज असते.
<br /> दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही तयार केले जाते. स्त्रीबीज-पुरूषबीज यांचा संयोग न झाल्याने ते फलित होत नाही. तेव्हा त्या बिजासहित आच्छादन रक्ताच्या स्वरूपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते.Read More
women health early menopause premature ovarian failure cases increase india
महिलांमध्ये अकाली रजोनिवृत्तीच्या समस्येत वाढ!

अकाली रजोनिवृत्तीमुळे महिलांना वंध्यत्व, ऑस्टियोपोरोसिस, हृदयरोग आणि नैराश्याचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

piyush goyal inaugurates womens health camp in dahisar swasth nari campaign mumbai
Swasth Nari Campaign : महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी ३५० तपासणी शिबिरे; ॲनिमिया, तोंड, स्तनाच्या कर्करोगाचे निदान, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग आदींची मोफत तपासणी…

मुंबईमध्ये ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

More than half of Gen-Z women in India feel fertility testing is necessary
मूल जन्माला कधी घालावं? जेन-झी तरुणाईला नेमकं काय वाटतं, हे सर्वेक्षणातून आलं समोर …

या सर्वेक्षणानुसार, २८ ते ३२ या वयोगटातील ४० टक्के तरुणी गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत आहेत.

women take pills to postpone periods
मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेताय? मग थांबा… प्रीमियम स्टोरी

पुढच्या आठवड्यात फिरायला जायचा प्लॅन झालाय, महत्त्वाची पूजा आणि सणसुध्दा तेव्हाच येतोय आणि मासिक पाळीदेखील यावर एकच उपायही आहे की…

What are the risks that can arise during pregnancy and childbirth
ऋतुप्राप्ती ते ऋतू समाप्ती: गर्भावस्था प्रीमियम स्टोरी

सुचित्राला अंगात थोडी कणकण वाटते आहे. वारंवार लघवीला जावं लागतंय. मासिक पाळीची तारीखही उलटून गेली आहे. हा लघवीचा जंतुसंसर्ग असेल…

maharashtra government capaign for awareness about menstruation in schools
मासिक पाळीबद्दल जागरूकतेचे पाऊल राज्यातील शाळांमध्ये मोहीम राबविणार; ‘उजास’चा सरकारबरोबर करार

‘आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट’चा उपक्रम ‘उजास’ने याबाबत सरकारबरोबर दोन वर्षांचा करार

Devendra Fadnavis inaugurates menstrual care room as a model initiative in Akola collector office
मासिक पाळीतील अडचणींवर मात देण्यासाठी ‘आनंदी कक्ष’

शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी व इतर महिलांना मासिक पाळीच्या काळातील अडचणींवर मात देण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आनंदी कक्ष’ हा विशेष…

Article raising awareness for menstrual hygiene and Women Health
लाजेचा नव्हे, अधिकाराचा मुद्दा… प्रीमियम स्टोरी

२८ मे हा दिवस जगभर ‘मासिक पाळी स्वच्छता दिन’ तसेच ‘महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त

district oratory contest on menstruation saw open discussions and notable male participation
वक्तृत्व स्पर्धेतून उलगडले मासिक पाळीचे पैलू

मासिक पाळीवर मुक्त संवाद साधणाऱ्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मासिक पाळी संदर्भातील विविध विषयांवर स्पर्धेकांनी मुक्तपणे…

menstruation related health issues have sparked movements leading to open discussion in society
स्त्री चळवळीची पन्नाशी: देहीचा विटाळ देहीच जन्मला…

मासिक पाळी हा व्यापक लिंगभाव राजकारणाचा विषय आहे. त्यांच्या ‘विटाळ’ या कल्पनेला स्त्रियांच्या चळवळीने कायमच विरोध केला. मासिक पाळीचा प्रश्न…

In India, some young girls have PCOS and PMS symptoms before their periods What are the solutions for this
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती: पाळीची ‘अनियमितता’

भारतात १० टक्के तरुण मुलींमध्ये ‘पीसीओएस’ ही समस्या कमी-जास्त प्रमाणात आढळते, तर काहींमध्ये मासिक पाळी येण्याआधी ‘पीएमएस’ची लक्षणंही जाणवतात. काय…

chaturang menstruation loksatta
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : मासिक पाळीचं अकाली आणि उशिरा येणं!

अकाली पौगंडावस्था सुरू झाल्यास, तसंच मासिक पाळी उशिरा सुरू झाल्यास मुलींवर अनेक शारीरिक व भावनिक परिणाम तर होतातच, परंतु पाळी…

संबंधित बातम्या