अनेकदा हत्येसारख्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगार माध्यमातल्या कुठल्यातरी सिनेमा नाहीतर सीरिअलमधून तपशील उचलून मग त्यानुसार खून प्लॅन करतो असं दिसून आलेलं आहे.
पाळी येणे ही मुलीच्या वाढीतील नैसर्गिक गोष्ट आहे. त्यातील काही अनियमिततांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये मानसिक समस्यांचा समावेश आवर्जून करावा लागतो.