metro
मेट्रो प्रकल्पांना वेग; भविष्यात मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळे बळकट होणार

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी, तसेच येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक सुविधा विकसित करण्यासाठी मुंबई महानगर…

bombay high court gives green signal for construction of overground metro 2B corridor
‘मेट्रो २ बी’ उन्नत मार्गाला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; विमान उड्डाणातील संभाव्य धोके लक्षात घेऊनच बांधकामाला परवानगी

डीजीसीएच्या वक्तव्यानंतर न्यायालयाने प्रकल्पाविरोधातील याचिका निकाली काढली

Metro 5
ठाणे-भिवंडी-कल्याणची कनेक्टीव्हीटी वाढवणाऱ्या ‘मेट्रो ५’ च्या पहिल्या टप्प्याचे ७० टक्के काम पूर्ण; पाहा फोटो

खाडीवरील मेट्रोचा पूल उभरण्याकरिता सेगमेंटल बॉक्स गर्डर या पद्धतीचा वापर करून एकुण १३ स्पॅन उभारण्यात येणार

metro
‘मेट्रो ९’ कारशेडबाबत संभ्रम कायम; पर्यायी जागेचा विचार करणार असल्याचे मुख्यमंत्र्याचे वक्तव्य

या मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या कारशेडची जागा भाईंदर पश्चिम येथील राई-मुर्धे गावालगत ८७ एकरांत एमएमआरडीएने निश्चित केली आहे. 

pune metro trail run in underground route successful
पुणे : मेट्रोची भूमिगत मार्गामध्ये चाचणी यशस्वी; रेंजहिल डेपो ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय स्थानकापर्यंतचे काम पूर्ण

चाचणीला तीस मिनिटांचा कालावधी लागल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.

cmrs begin trials run for second phase of metro 2a and 7
मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा : सीएमआरएसच्या चाचण्यांना अखेर सुरुवात ; लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार

नव्या वर्षात, जानेवारीत ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

metro 3 completes 100 percent tunnel work
‘मेट्रो ३’चे १०० टक्के भुयारीकरण पूर्ण; महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतचा ४२ वा टप्पा यशस्वीपणे पार

तानसा १ नावाच्या टीबीएमने ४३ दिवसांत हा टप्पा पूर्ण केला आहे. यामध्ये ५५८ काँक्रीट रिंग्सचा वापर करण्यात आला.

supreme court
आरे कारशेड प्रकरण; महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

आरे येथे मेट्रो कारशेड उभारण्याबाबत महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

five ambitious infrastructure projects planned for mumbai still awaiting
मुंबईप्रेमींच्या स्वप्नातले हे पाच प्रकल्प… अद्याप दूरच!

महाराष्ट्राची राजधानी आंतरराष्ट्रीय दर्जांची सर्वांनाच हवी, पण त्यासाठीच आखलेले हे प्रकल्प कागदावरच आहेत किंवा रखडले आहेत… असे का झाले?

metro-2-1
‘एमएमआरडीए’च्या प्रकल्पांना ३० हजार कोटींचे बळ ; प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी

नऊ मेट्रो मार्गिकांसह इतर प्रकल्पासाठी ३० हजार ४८३ कोटींचे कर्ज घेण्यास गुरुवारी प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

संबंधित बातम्या