scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

मिताली मयेकर

मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा जन्म ११ सप्टेंबर १९९६ रोजी मुंबईमध्ये झाला. शाळेमध्ये असल्यापासून मितालीला अभिनयाची आवड होती. वयाच्या १३ व्या वर्षी तिने २००९ मध्ये इरफान खानच्या ‘बिल्लू’ हिंदी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे कॉलेजमध्ये असताना तिने एकांकिकामध्ये अभिनय केला.

‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका’, ‘तु माझा सांगाती’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार मालिकांमध्ये मितालीने काम केले आहे. २०१५ मध्ये ‘उर्फी’ तिचा पहिला मराठी प्रदर्शित झाला. त्यानंतर तिने ‘यारी दोस्ती’, ‘आम्ही बेफिकर’, ‘हॅशटॅग प्रेम’ हे चित्रपट केले. झी युवा वाहिनीवरील ‘फ्रेशर्स’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. यामध्ये मितालीने सायली बनकर हे पात्र साकारले होते. मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी २१ जानेवारी २०२१ रोजी विवाहबंधनामध्ये अडकले. त्याआधी ते एकमेकांना डेट करत होते. Read More
Mitali Mayekar Chandekar Filmfare Awards Marathi 2025
10 Photos
Photos: फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळ्यासाठी मिताली मयेकरचा साडीच्या गाऊनमधील सुंदर लूक

मितालीने फिल्मफेअर सोहळ्यातील या फोटोंना ‘Glam Night…’ असे कॅप्शन दिले आहे.

siddharth chandekar celebrates his birthday with friends wife mitali shares photos
9 Photos
सिद्धार्थ चांदेकरच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन! आलिशान व्हिला, ‘या’ मराठी कलाकारांची उपस्थिती अन्…; पत्नीने शेअर केले सुंदर फोटो

सिद्धार्थ चांदेकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस, पत्नी मितालीने शेअर केले खास फोटो, ‘या’ मराठी कलाकारांची उपस्थिती

Siddharth Chandekar Birthday mitali shares post
“तू फक्त माझा नवरा नाहीयेस तर…”, पती सिद्धार्थ चांदेकरसाठी मितालीची भावनिक पोस्ट! म्हणाली, “उशिरा पोस्ट शेअर केली कारण…”

Siddharth Chandekar Birthday : मिताली मयेकरने पती सिद्धार्थ चांदेकरसाठी शेअर केली रोमँटिक पोस्ट, म्हणाली…

Mitali Mayekar In Purple Paithani Saree for the Premiere of Fussclass Dabhade In Pune
9 Photos
Photos: ‘फसक्लास दाभाडे’ प्रीमियरसाठी मिताली मयेकरचा मराठमोळा अंदाज, हे व्हायरल फोटो तुम्ही पाहिलेत का?

Fussclass Dabhade Premiere Mitali Mayekar Look In Paithani Saree: अभिनेत्रीने साडीतील मराठमोळ्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mitali Mayekar Fussclass Dabhade Movie
11 Photos
Photos: ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी मिताली मयेकरचा पैठणी साडीतील खास लूक

Fussclass Dabhade: या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना दाभाडे कुटुंबीयांची गोष्ट पाहायला मिळणार आहे.

Siddharth Chandekar & Mitali Mayekar wedding anniversary
बायको, तू लढ! बाकी तेरा आदमी…; सिद्धार्थ चांदेकरची पत्नी मितालीसाठी खास पोस्ट; हेमंत ढोमेच्या कमेंटने वेधलं लक्ष

सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरच्या लग्नाचा चौथा वाढदिवस! अभिनेत्याने बायकोसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाला…

Fasklas Dabhade team visited Jejuri Khandoba Devasthan
फस्क्लास दाभाडेच्या टीमची खंडोबा चरणी भेट; सिद्धार्थसाठी मितालीने घेतला एक नंबर उखाणा

फस्क्लास दाभाडे या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अमेय वाघ, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, तसेच अभिनेत्री मिताली मयेकर, क्षिती जोग हे…

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकरच्या आयुष्यात ‘२४ जानेवारी’चं आहे खास महत्त्व! काय आहे कनेक्शन? ‘तो’ Video शेअर करत म्हणाला…

Siddharth Chandekar : सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट, अभिनेत्याच्या आयुष्यात ‘२४ जानेवारी’ तारखेला आहे खास महत्त्व

Siddharth Chandekar & Mitali Mayekar first movie together
Video : सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरचा पहिला चित्रपट! नवरा-बायको पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार, पाहा पहिली झलक

Fussclass Dabhade : सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरचा एकत्र पहिला सिनेमा! अभिनेता पोस्ट शेअर करत म्हणाला…

siddharth chandekar and mitali mayekar did sky diving in switzerland
Video : सिद्धार्थ-मितालीने स्वित्झर्लंडमध्ये केलं स्काय डायव्हिंग! चाहत्यांबरोबर शेअर केली झलक

सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांनी स्वित्झर्लंडमध्ये केलं स्काय डायव्हिंग, व्हिडीओ व्हायरल

संबंधित बातम्या