ट्रॉम्बे पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सावत्र वडिलांविरोधात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून ४० वर्षीय शिक्षकाविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.