scorecardresearch

shivsena demands fir against sanjay raut on nepal like violence statement Mumbai
नेपाळप्रमाणे भारतात हिंसाचाराचा प्रयत्न; संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी…

‘राऊत समाजमाध्यमातून जनभावना भडकवत आहेत’, संजय निरुपम यांचा आरोप.

eknath shinde team leads shivsena for mumbai polls
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर; टीम एकनाथ शिंदेमध्ये पक्षातील २१ प्रमुख नेते…

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मुंबई महापालिका निवडणूक समिती.

Rajiv Pratap reddy Nishikant Dubey conflic
भाजपा खासदाराचे स्वतःच्याच पक्षातील नेत्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत कलहाचे कारण काय? फ्रीमियम स्टोरी

Rajiv Pratap reddy Nishikant Dubey conflict भारतीय जनता पक्षाचे (खासदार) राजीव प्रताप रुडी यांनी डिजिटल मिडिया ग्रुप ‘न्यूजलॉन्ड्री’ला मुलाखत दिली.…

pm modi gst 2.0 campaign awareness drive by MPs
GST 2.0 बाबत पंतप्रधान मोदींची एनडीएच्या खासदारांवर महत्त्वाची जबाबदारी; म्हणाले, ‘नवरात्र आणि दिवाळी दरम्यान…’

PM Modi On GST 2.0: पंतप्रधानांच्या मते, या बदलांचा उद्देश जीवनावश्यक वस्तू, वाहने, उपकरणे आणि आरोग्य सेवांवरील कर कमी करून…

ADR Report on MP MLA assets
ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे… फ्रीमियम स्टोरी

ADR Report on Ministers Assets: एडीआर संस्थेने केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची आणि त्यांच्या संपत्तीची माहिती सार्वजनिक केली…

pratap patil chikhlikar performs aarti at varsha then submits demands to cm fadnavis
‘वर्षा’ बंगल्यात चिखलीकरांच्या हस्ते आरती; मग मुख्यमंत्र्यांकडे निवेदन, मागण्यांची जंत्री !

अशोक चव्हाण यांनी नोकरभरतीची तक्रार केली असताना, चिखलीकर थेट मुख्यमंत्र्यांना भेटले.

kudal nagarpanchayat bjp shivsena clash escalates nilesh rane opposed
भाजपचे सहा नगरसेवक पक्षातून निलंबित; पक्षवविरोधी कारवाई करत असल्याचा आरोप… आमदार निलेश राणे यांचा कारवाईवर आक्षेप!

सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष समोर आला आहे.

संबंधित बातम्या