scorecardresearch

Tanuja Khobragade MPSC chandrapur
चंद्रपूर : शेतमजुराची मुलगी बनली फौजदार, तनुजा खोब्रागडे हिचे एमपीएससी परिक्षेत सुयश

चिमूर तालुक्यातील गिरोला गावातील गोकुलदास आणि कांता खोब्रागडे या गरीब शेतमजुराची मुलगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक…

संबंधित बातम्या