scorecardresearch

police action on illegal business in nigdi dehurod wakad area pimpri pune
मुंबईः मालकाचे ९० लाखांचे सोने चोरणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक

काळबादेवी येथील ६३ वर्षीय व्यावसायिकाकडून १८०० ग्रॅम सोने चोरी केल्याप्रकरणी लोकमान्य टिळक (एलटी) मार्ग पोलिसांनी कर्मचाऱ्याला अटक केली.

Shinde Fadnavis Air-India-Building
मुंबईतील प्राइम लोकेशनवरील इमारत शिंदे सरकार १६०० कोटींना विकत घेण्याच्या तयारीत?; जाणून घ्या नेमकं प्रकरण

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईतील एअर इंडियाची इमारत खरेदीसाठी नव्याने १६०० कोटी रुपयांचा नवा प्रस्ताव (ऑफर) दिल्याची माहिती समोर येत आहे.

Seizure of imported food stock
मुंबई: आयात करण्यात आलेला २९ कोटी रुपयांचा अन्न पदार्थांचा साठा जप्त

उंदीर आणि झुरळांचा सुळसुळाट असलेल्या ठिकाणी अन्न पदार्थांची साठवणूक;आयतदारांविरोधात एफडीएकडून कडक कारवाई

woman commits suicide due to family dispute in khadakwasla dam pune
आज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरु

मानखुर्द परिसरात अनेक वाहने भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने जात असतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका अधिक आहे.

bribery arrest
मुंबई पालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला ५० लाखांच्या लाचप्रकरणी अटक

अंधेरी पूर्वेतील एका खासगी कंपनीतील पत्र्याची शेड न तोडण्यासाठी अभियंत्याने ५० लाखांच्या लाचेची मागणी केली होती.

bmc election and devendra fadnavis
मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली! ‘जागर मुंबई’च्या माध्यमातून ठाकरे गटाला घेरणार; ‘वांद्रे पूर्व’ला पहिली सभा

भाजपाने मुंबई महापालिकेकडे विशेष लक्ष दिले आहे

संबंधित बातम्या