scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

mumbai local train permission
शिक्षकांची प्रतिक्षा संपली! राज्य सरकारने दिली लोकल प्रवासाची परवानगी!

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाशी संबंधित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिल्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे.

Covid 19 Asha Workers Strike Maharashtra CM Uddhav Thackeray
‘आशां’पेक्षा आरोग्य विभागाच्या कंत्राटी सुरक्षा रक्षक, स्वयंपाक्यांनाही जास्त वेतन!

आशा सेविकांनी अपुऱ्या मानधनाविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्यांना कंत्राटी सुरक्षारक्षक आणि स्वयंपाक्यांपेक्षाही कमी मानधन मिळते.

nitesh rane tweet on uddhav thackeray pradeep sharma news
Pradeep Sharma Arrest : “या सगळ्यांचे गॉडफादर उद्धव ठाकरे”, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!

प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएनं छापा टाकल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे.

NIA-arrest-Pradeep-Sharma
Mansukh Hiren Murder : एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना अटक! २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएनं एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

Mumbai congress, Mumbai congress president, Bhai Jagtap, Congress MLA Zeeshan Siddique
मुंबई काँग्रेसमध्ये धुसफूस; भाई जगतापांविरोधात आमदाराने केली राहुल गांधीकडे तक्रार

पंजाब, राजस्थानाताली बंड शमवण्यात गुंतलेल्या काँग्रेससमोस आणखी एक नवं आव्हान उभं राहिलं आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांनी सोनिया गांधी आणि…

corona vaccination, bihar vaccination
हिरानंदानी सोसायटीतील लसीकरण प्रकरण; मुंबई पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

बोगस लस देण्यात आल्याचा आरोप हिरानंदानी सोसायटीतील नागरिकांनी केला होता. लसीकरण घोटाळा सुरू असल्याचंही नागरिकांनी म्हटलं होतं. या प्रकरणाचा तपास…

mumbai latest updates, Mumbai housing society, vaccination scam, fake Covid shots
मुंबईत लसीकरण घोटाळा?; हाऊसिंग सोसायटीतील ३९० जणांना बोगस लस दिल्याच्या आरोपानं खळबळ

एका डोससाठी घेतले १२६० रुपये… लसीसाठी सोसायटीने जवळपास पाच लाख रुपये दिल्याची माहिती… लसीकरण शिबीरं घेत नसल्याची संबंधित रुग्णालयांची माहिती

Adani Share Price,  Adani Group Account Freezes
अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले; NSDL च्या कारवाईचे शेअर बाजारात उमटले पडसाद

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (NSDL) तीन परदेशी गुंतवणुकदारांवर केली कारवाई

car fell into well, mumbai, mumbai news, mumbai rain
Video : मुंबईत घरासमोर पार्क केलेली कार बुडाली; व्हिडीओ व्हायरल, मीम्सचा धुमाकूळ

मुंबईत विहिरीत बुडालेल्या कारचा विषय सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा ठरतोय… कार बुडतानाचा व्हिडीओही झाला प्रचंड व्हायरल

man arrested for carrying out gun stunt on railway tracks andheri
रेल्वे ट्रॅकवर बंदूक घेवून जीवघेणा स्टंट करणारा अटकेत

हातात बनावट बंदूक घेऊन रेल्वे रुळावर बसून स्टंट करण्याऱ्या २१ वर्षीय तरूणाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

bombay high court takes dig at bmc over illegal construction
“मालाड इमारत दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा” उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश!

मालाड इमारत दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने महानगर पालिकेला परखड शब्दांत सुनावले आहे. तसेच, या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

mumbai unlock guidelines, mumbai positivity rate, mumbai local
मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा: निर्बंध होणार सैल, ‘लोकल’ होऊ शकते सुरू

मुंबईचा पॉझिटिव्ही रेट पाच टक्क्यांच्या आत… मुंबई महापालिकेच्या निर्णयाकडे नागरिकांचं लक्ष

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या