Page 16 of मुंबई पोलीस News
सायबर फसवणुकीसाठी कुप्रसिध्द असलेल्या झारखंडमधील जमतारा जिल्ह्यातील तीन सायबर भामट्यांना कांदिवली पोलिसांनी अटक केली.
दादर परिसरात १६ वर्षांच्या विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका ४० वर्षीय महिला शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या ध्वनीक्षेपक कारवाईला पाच दर्ग्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, मुस्लिम समुदायाला निवडकपणे लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे.
मुंबईतील घाटकोपर परिसरात हस्तीदंतापासून तयार केलेली कोरीव काठी विक्रीसाठी आणलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पकडले.
शहरातील शिक्षण संस्थांना धमक्यांचे सत्र सुरूच असून गेल्या दोन महिन्यांत १० हून अधिक आंतरराष्ट्रीय शाळा व शैक्षणिक संस्थांना धमक्यांचे ई-मेल…
नशेच्या आहारी गेलेल्या पित्याने स्वतःच्या पाच वर्षांच्या मुलीच्या चेहऱ्यावर चटके देऊन बेदम मारहाण केल्याची घटना मानखुर्द परिसरात घडली.
परदेशात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणूक करणाऱ्या यूट्युबर संजय विश्वकर्माला गुन्हे शाखेने अटक केली.
दहिसरमध्ये रस्त्यावर महिलांकडे पाहून अश्लील कृत्य करणाऱ्या विकृताला एका तरुणीने शिताफीने सापळा रचत पकडले.
कांदिवली पूर्वमधील डॉक्टरने तपासणीसाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.
कांदिवली येथील एक शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी सोमवारी देण्यात आली होती.
अंकित दीनानाथ पराशर याला अटक करण्यात आली असून, समा हुसेन लतीफ, कबीर आणि रंजीत बेहरा हे इतर संशयित आरोपी सध्या…