गेले अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी मुंबईत दमदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पुढील दोन-तीन दिवस मेघगर्जनेसह…