Page 22 of मुंबईतील पाऊस News

मंगळवारी व बुधवारीही राज्याच्या अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Mumbai Rain Updates ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे राज्यात पुनरागमन झाले आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठय़ात वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे पाणीपातळीत ३ टक्क्यांनी वाढ झाली…

Mumbai Rain Updates शुक्रवारी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

गेले अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी मुंबईत दमदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.

हवामान विभागाच्या आत्तापर्यंतच्या नोंदीनुसार यंदा मुंबईत ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जवळपास ७० टक्के कमी पाऊस झाला आहे.

दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून अधून मधून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती, पाणीसाठा ८३ टक्क्यांवर स्थिरावला

Rain Prediction: यंदाचा पाउस अनियमित व पडेल त्या ठिकाणी जास्त पडणार आणि काही ठिकाणी हा पाऊस कमी राहील. ऑगस्ट- सप्टेंबर…

Mumbai Rains Update: आजही मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, पालघरसह बहुतांश भागांना अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यात मान्सून आता पूर्णपणे सक्रिय झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय.

मुंबई शहर तसेच उपनगरांत पावसाचा जोर कायम आहे. यामुळे काही सखलभागांत पाणी साचले आहे.