scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

student dance at stn
मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानकात रंगला विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार

स्थळ चर्चगेट रेल्वे स्थानक… वेळ दुपारी १२ ची… स्थानकात विसावणाऱ्या लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांची इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी धावपळ सुरू होती.

crime
मुंबईः व्हिडिओ कॉलद्वारे तरूणीचे अश्लील छायाचित्र घेऊन धमकावले ; दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल, एकाला अटक

स्नॅपचॅट या समाज माध्यमावर पाठलाग करून तरूणीचे अश्लील छायाचित्र मिळवून तिला वारंवार धमकावणाऱ्या २३ वर्षीय दोन तरूणांविरोधात मेघवाडी पोलिसांनी गुन्हा…

case registered against woman manager withdrawing 48 lakhs from companys account mumbai
मुंबई : कंपनीच्या खात्यातून ४८ लाख काढल्याप्रकरणी महिला व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

मार्च २०२२ मध्ये लेखा विभागातील कर्मचारी आणि कोटकचा सहाय्यक यांना एका बिलात विसंगती आढळून आली.

accused
मुंबई : लोकल प्रवासात तरुणीचा विनयभंग ; बोरिवली लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू

लोकल प्रवासादरम्यान बुधवारी एका २५ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना जोगेश्वरी स्थानकात घडली.

shambhuraje desai
मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे शिंदे सरकारचे संकेत; शंभूराज देसाई म्हणाले, “येत्या १५ दिवसांत…”

राज्यातील सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

nia raids pfi case and one person custody from Mumbai's Chita camp mumbai
एनआयएची मुंबईत मोठी कारवाई, पीएफआय प्रकरणी चिता कॅम्पमधून एकजण ताब्यात

पीएफआयच्या प्रमुख नेत्यांसह देशभरातील १०० हून अधिक ठिकाणी एनआयए आणि ईडी गुरुवारी सकाळी छापेमारी सुरु केली.

Only 6,241 street vendors responded Pradhan Mantri Pathakreta Atmanirbhar Nidhi camp mumbai
‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’च्या शिबिरास केवळ ६,२४१ पथविक्रेत्यांचा प्रतिसाद

मुंबईत सुमारे लाखभर फेरीवाले असून त्यापैकी १५ हजार अधिकृत फेरीवाले आहेत.

accident
मुंबई : मोटारगाडीची तीन वाहनांना धडक ; सातजण जखमी

घाटकोपर परिसरात बुधवारी भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीने तीन वाहनांना धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सातजण जखमी झाले.

metro
मुंबई : ‘मेट्रो- ३’च्या पाच स्थानकांच्या नावाच्या अधिकारातून एमएमआरसीला २०० कोटींहून अधिकचा महसूल

विविध नामांकित कंपन्यांना मेट्रो स्थानकाच्या नावाच्या अधिकारातूनही महसूल मिळवला जातो

AC Local
मुंबई : प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित लोकलच्या पासमधील फरक भरून प्रवास करता येणार ; ‘क्रिस’कडून चाचणी पूर्ण, लवकरच अंमलबजावणी

सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणी पासधारकांनाही लवकरच वातानुकूलित लोकलमधील गारेगार प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

MHADA
मुंबई : ऑनलाईन म्हाडा भरती परीक्षा गैरव्यवहार ; ६० दोषी उमेदवारांविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार

म्हाडाच्या ऑनलाईन भरती परीक्षेत झालेल्या गैरप्रकारात दोषी आढळलेल्या ६० उमेदवारांविरोधात अखेर म्हाडाने मुंबईतील खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संबंधित बातम्या