scorecardresearch

metro
मेट्रो २ अ आणि ७ च्या दुसऱ्या टप्प्याची चाचणी पुढील आठवड्यात ; डिसेंबरपर्यंत मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न

मेट्रो अ आणि ७ चा दहिसर ते आरे असा एकूण २० किमीचा टप्पा एप्रिलमध्ये सेवेत दाखल झाला आहे.

MHADA
सिद्धार्थनगरमधील ३०६ विजेत्यांची घराची प्रतीक्षा अखेर संपणार ; म्हाडाकडून निविदा जारी

ढील दोन महिन्यांत कामाला सुरुवात करून विजेत्यांना घराचा ताबा देण्याचे मंडळाचे नियोजन आहे.

bmc
मुंबई : पालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

सत्तांतरानंतर मुंबई महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून बदल्यांचे सत्र सुरू आहे.

mumbai local
मुंबई: रविवारी पश्चिम आणि मध्य रेल्वे मुख्य मार्गावर मेगाब्लॉक नाही ; फक्त हार्बर आणि ठाणे-वाशी ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून खरेदीसाठी रविवार २८ ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे.

Anil Deshmukh
मुंबई : माजी मंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगात चक्कर आली ;जे.जे. रुग्णालयात उपचार

अनिल देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगात छातीत दुखणे तसेच चक्कर आल्यामुळे शुक्रवारी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले होते.

मुंबई : वाहतूक नियंत्रण कक्षाला आणखी एक संदेश ; सोमालियातील घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतात योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना

संदेशात कोणत्याही प्रकारची धमकी नसल्याची अधिकाऱ्याची माहिती

मुंबई : गोंधळ झाला, तरी कामकाज व्यत्ययाविना ; अलीकडच्या काळातील विधानसभेतील दुर्मीळ योग

पावसाळी अधिवेशनात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न गंभीर होता.

मुंबई : गणेशोत्सवावर सरकारी तिजोरीतून खैरात ; गणेशोत्सव मंडळांना २५ हजारांपासून ५ लाखापर्यंत बक्षीसे

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने दहीहंडीनंतर आता गणेशोत्सवावरही सरकारी तिजोरीतून बक्षीसांची खैरात आणि कार्यक्रमांवर मोठा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

juvenile delinquent prime accused murder case before regular court High Court orders inquiry against Police Inspector
अखेर ग्राहक आयोगाच्या अध्यक्षांना सेवा निवासस्थान मिळाले

तावडे यांची सेवा निवासस्थान उपलब्ध करण्याच्या अर्जाची फाईल उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर पुढे सरकली.

1264 kg adulterated tea powder seized in Mumbai
मुंबईत १२६४ किलो भेसळयुक्त चहा पूड जप्त

चहाचा रंग संशयास्पद वाटल्याने आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे कोणत्याही परवाना नसल्याने अधिकाऱ्याने कारवाई करून चहा जप्त केला.

संबंधित बातम्या