scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

rahul-shewale
मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी केला राजशिष्टाचाराचा भंग ? ; खासदार राहुल शेवाळे यांनी केली कारवाईची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राहुल शेवाळे यांनी याबाबत पत्र लिहिले आहे.

Because of the trust of the party leaders and being a fighter Ashish Shelar again became Mumbai BJP president
पक्षश्रेष्ठींचा विश्वास आणि लढवय्या असल्यानेच पुन्हा मुंबई अध्यक्षपदाची धुरा

मुंबईत महापौर भाजपचाच होणार, अशी घोषणा करत शेलार यांनी शिवसेनेशी जोरदार संघर्षाचेच संकेत दिले आहेत.

mumbai
मुंबई : पेट्रोलमन मोतीराम लोभी यांच्या सतर्कतेमुळे टळला अपघात; खंडाळा घाटातील घटना

खंडाळा घाटात नागनाथ जवळच अप रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

pv dog
कांदिवली येथे कुत्र्याच्या पिल्लाला वीष देऊन मारले; गुन्हा दाखल

कांदिवली पश्चिम येथे कुत्र्याच्या पिल्लाला विषारी औषध देऊन मारण्याचा प्रकार गुरूवारी घडला असून याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल…

crime
मुंबई : कामाच्या बहाण्याने परराज्यातील तरूणींना वेश्या व्यवसायात ढकलले ; मुलींची सुटका, ९ दलाल ताब्यात

गुन्हे शाखेच्या पथकाने नवी मुंबईतील नेरूळ येथे कारवाई करून वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलेल्या १७ महिलांची सुटका केली आहे.

high court and Osmanabad
महेश भट यांच्या हत्येचा कट रचल्याचे प्रकरण : मुख्य आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन

रेडिओवालाला ५० हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर करताना तेवढ्याच किंमतीच्या एक किंवा दोन हमीदार देण्याची अट न्यायालयाने घातली आहे.

fraud
मुंबई : इन्स्टग्रामवर ओळख झालेल्या युकेतील नागरिकाने घातला लाखोंचा गंडा

मालाडमधील २७ वर्षीय तरूणीला इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या युनाटेड किंगडममधील मित्राने लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.

mumbai-metro
मुंबई : केवळ कारशेडमुळे नाही तर तांत्रिक कारणांमुळे मेट्रो ३ महागली ; २०१८ पासून खर्चात वाढ

दक्षिण मुंबई आणि उपनगरांना मेट्रोने जोडण्यासाठी ३३.५ किमीची भुयारी मेट्रो मार्गिका हाती घेण्यात आली.

संबंधित बातम्या