scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

raising complaints by local train female passengers on GRP police helpline
मुंबई : लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर महिला प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी

जानेवारी ते जून २०२२ या काळात लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर महिला प्रवाशांनी एकूण दोन हजार १७५ तक्रारी केल्या आहेत.

heavy rain continues in mumbai, waterlogging at low line area
मुंबई : संततधार पावसाने रस्ते जलमय, वाहतूक मंदावली

मुंबईत संततधार कोसळू लागताच हिंदमाता, सक्कर पंचायत, शीव रस्ता क्रमांक २४, शेख मिस्त्री दर्गा मार्ग यासह अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली…

heavy rain at mumbai
कोकणासह राज्यात अतिमुसळधार पाऊस, पुढील दोन दिवसांत राज्यातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा

ओडिशाच्या बाजूने, बंगाल उपसागरात कमी दाबाची क्षेत्र, पश्चिम किनाऱ्यावर द्रोणीय क्षेत्र असल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

Passport pages torn to hide affair from wife
बायकोपासून अफेअर लपवण्यासाठी फाडली पासपोर्टची पाने; मुंबईकराला जावं लागलं तुरुंगात, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पत्नीपासून प्रेमसंबंध लपवण्यासाठी पासपोर्टमधील काही पाने फाडल्याप्रकरणी मुंबईत एका ३२ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

abu salem
मुंबईत बाँबस्फोट प्रकरण: अबू सालेम २०३० नंतर तुरुंगातून बाहेर पडणार? सुप्रीम कोर्ट म्हणालं, “केंद्र सरकारला दिलेला शब्द पाळावा लागेल”

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सालेमला दोषी ठरवण्यात आलेलं. त्याला ११ नोव्हेंबर २००५ रोजी पोर्तुगालने भारताच्या ताब्यात दिलं होतं

mumbai university
मुंबई : शाहू महाराज की स्वातंत्र्यवीर सावरकर? छात्रभारतीच्या मागणीनंतर विद्यापीठाच्या वसतीगृह नामकरणावरुन वाद पेटण्याची शक्यता

मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृहाला राजर्षी शाहू महाराज यांचं नाव द्यावं, अशी मागणी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेने केली आहे.

Mumbai High court new
कोणत्याही देशाचे नागरिकत्व नाही; महिलेची भारतीय नागरिकत्वासाठी उच्च न्यायालयात धाव

गेल्या ५६ वर्षांपासून भारतात राहणाऱ्या, पण युगांडामध्ये जन्मलेल्या आणि मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या, तसेच कागदपत्रांअभावी अचानक देशविहीन झालेल्या महिलेने नागरिकत्व…

Devendra Fadnavis is said that Maharashtra will soon trillion economy
“महाराष्ट्र लवकरच सात ट्रिलियनची अर्थव्यवस्था होईल”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे, असेही ते म्हणाले.

police
पोलिसांनी अवघ्या चार तासांत वृद्ध महिलेला दागिने मिळवून दिले

प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेले पाच लाख रुपये किंमतीचे दागिने आरसीएफ पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्ये तपास करून वृद्ध महिलेला परत मिळवून दिले.

संबंधित बातम्या